Browsing Category

संपादकीय

उशिरा का होईना राष्ट्रवादीतर्फे कापूस आंदोलन..!

लोकशाही संपादकीय लेख कालच दै. लोकशाहीने ‘कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा’ हा अग्रलेख लिहून जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडली. मृग नक्षत्र सुरु झाला. आता पाऊस पडला की, कापूस पेरणीचे…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

लोकशाही संपादकीय लेख यंदा कापसाला सुरुवातीच्या काळात १० हजार रुपये पेक्षा जास्त भाव मिळत होता. त्यावेळी कापसाचे भाव आणखी वाढतील या आशेने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला नाही. परंतु डिसेंबर नंतर भाव…

शिंदे फडणवीस शासनाला अमळनेर आमदारांचा धक्का

लोकशाही संपादकीय लेख अमळनेर (Amalner) येथे महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत अमळनेर पारोळा आणि चोपडा या तीन तालुक्यांसाठी एका छताखाली अथवा परिसरात प्रशासकीय विभागीय कार्यालय इमारत मंजूर झाली. अमळनेर येथील एसटी स्टँड नजीक पोलीस वसाहतीची…

खेडीतील डीपी रोडसाठी मुहूर्त सापडेल का?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मिळाला. त्याबाबत मोठ्या प्रमाणात गाजावाजा देखील झाला. निधी मंजूर झाल्याचे पत्र मिळताच प्रत्यक्षात शंभर कोटीचा…

वर्षभरा आधीच विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी बाकी असताना आणि लोकसभेच्या निवडणुकी बरोबर घेतल्या गेल्या तर अजून वर्ष बाकी आहे. परंतु पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पाळधी…

खडसेंच्या घरवापसी वरून भाजपात रणकंदन

लोकशाही संपादकीय लेख ‘माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपात परत यावे’ अशी भावनिक साथ माजी मंत्री भाजपचे नेते विनोद तावडे यांनी घातली. विनोद तावडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकारांनी विचारलेल्या एका…

रावेर लोकसभा जागेसाठी अनेक पक्षांच्या नजरा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा या दोन मतदारसंघांपैकी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जणू सर्व प्रमुख पक्षांनी इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा…

रावेर लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवकाश असताना त्याचे पडसाद सर्वच राजकीय पक्षात आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीला ‘अच्छे दिन’ असल्याने…

लोकशाही समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त “संभाजी राजे छत्रपती” जळगावात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव - येथील गणमान्य दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आज रविवारी संध्याकाळी सहा वाजता ”शिवकुल संवाद” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या…

मुक्ताईनगर अवैध तस्करी पोलिसांपुढे मोठे आव्हान

लोकशाही संपादकीय लेख मध्यप्रदेशातून व्हाया मुक्ताईनगर मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी होतेय, असा आरोप गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे वारंवार करत आहेत. तथापि पोलीस प्रशासन…

विकास प्रकल्पापासून जळगाव जिल्हा वंचित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला तत्वतः मंजुरी मिळाली असताना तसेच त्या महाविद्यालयातील कामासाठी ७५ एकर जागा सुद्धा जळगाव जिल्ह्याने देऊ केली असताना जळगावच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला…

जळगाव बाजार समिती महाविकास आघाडीत बिघाडी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ पैकी ११ जागा जिंकून महाविकास आघाडीने पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना धक्का दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटलांसाठी हा एक…

दै. लोकशाहीच्या वर्धापन दिनी संभाजीराजे छत्रपती जळगावात

लोकशाही वर्धापनदिन विशेष दैनिक लोकशाहीचा ६९ वा वर्धापन दिनानिमित्त येत्या २८ मे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता शिवकुल संवाद आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही माध्यम समूहाच्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी…

शंभर कोटीच्या निधीच्या चर्चेचे गुऱ्हाळ किती दिवस?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या प्रयत्नाने शहराच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला गेला. दोन महिन्यापूर्वी त्याला शासनाने मंजुरी दिली आणि तसे शासनाचे पत्र…

डी.एड, बी.एड : वाढती बेरोजगारी आणि तरुणांमधील नैराश्य

लोकशाही, विशेष लेख २००७-०८ पासून शिक्षण क्षेत्रातील अध्यापक होण्यासाठी लागणारी पदवी आणि पदविकेसाठी महाराष्ट्रात अनेक डी. एड (D. Ed), बी. एड (B. Ed) महाविद्यालयांना परवानगी मिळाली. त्यानंतर याच परवानगी मिळालेल्या अनेक महाविद्यालयामधून…

मनाला चटका लावणारी पत्रकार केऱ्हाळेंची एक्झिट

लोकशाही संपादकीय लेख टीव्ही नाईन चे जळगाव येथील पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचे निधन सर्वांना चटका लावणारे आहे. अवघ्या वयाच्या 52 व्या वर्षी त्यांना हे जग सोडावे लागले. चार वर्षांपूर्वी त्यांचे लिव्हर डॅमेज झाल्याने अनेक…

महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे खंदे नेतृत्व: नावंदर

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव खामगावचे रहिवासी अनिल नावंदर (Anil Navander) यांचा काल ६३ वा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि साधेपणाने विविध अशा सामाजिक कामांनी साजरा झाला. केमिस्ट असोसिएशन (Chemists…

धरणगावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला…!

लोकशाही संपादकीय लेख पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही मिटलेली नाही. ये रे माझ्या मागल्या या म्हणी…

पाचोरा बाजार समिती सभापती निवडणुकीचा तिढा

लोकशाही, संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बारा बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणूक पार पडल्या. बारा पैकी जामनेर, भुसावळ, यावल, चोपडा, धरणगाव आणि चाळीसगाव बाजार समितीमध्ये शिंदे फडणवीस गटाला पूर्ण बहुमत मिळाले. तर जळगाव, पाचोरा,…

विकास कामांची भूमिपूजन हा तर केवढा देखावा…!

लोकशाही संपादकीय लेख जसजश्या निवडणुका (Elections) जवळ येत आहेत. तसतशा लोकप्रतिनिधींकडून आपल्या प्रभागात विकास कामे करण्याचा संदर्भात जोरदार हालचाली सुरू आहे. विशेषतः सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारच्या नगरसेवकांकडून आपल्या…

महानगरपालिकेमध्ये जिसकी लाठी उसकी भैस…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधित्व करणारे जे नगरसेवक प्रभावीपणे नेतृत्व करतात ते महानगरपालिका व्यवस्थापनावर दबाव टाकून आपल्या प्रभागात विकास कामासाठी निधी खेचून आणण्यात यशस्वी होतात. परंतु जे नगरसेवक…

शिशूंची अदलाबदल : जीएमसीतील सावळा गोंधळ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांच्या शिशूंची अदलाबदल झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवार दिनांक 2 मे रोजी सकाळी प्रसूती विभागात पाच मिनिटाच्या…

शरद पवारांच्या राजीनाम्याचे जळगाव जिल्ह्यात पडसाद

लोकशाही संपादकीय लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये एकच…

शिंदे भाजप गटाला महाविकास आघाडीचा धक्का

लोकशाही, संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १२ पैकी ६ बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे भाजप गट विजयी झाला असला तरी इतर ६ पैकी ५ बाजार समितीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.…

वाढत्या तापमानाचा केळी भागांना फटका

लोकशाही संपादकीय एप्रिल महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढतोय. तापमान 40° पेक्षा जास्त आणि 42 43 अंश सरासरीपेक्षा तर कधीकधी 45 अंशावर जाते. महाराष्ट्रात जळगाव (Jalgaon) जिल्हा सर्वात हॉट म्हणून ओळखला जातो.…

बोदवड बाजार समितीत सत्तापालट होणार

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना-भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीच्या होत असल्या तरी जिल्ह्यातील बोदवड बाजार समिती निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. गेल्या पंचवीस…

खा. राऊत गुलाबरावांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा

लोकशाही संपादकीय लेख शिवसेना फुटी नंतर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांचा पहिला जळगाव जिल्हा दौरा आणि पाचोरा येथील जाहीर सभेने जिल्हा ढवळून निघाला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू खा.…

उद्धव ठाकरेंचा दौरा वादळी ठरणार?

लोकशाही संपादकीय विशेष हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेनेचे माजी आमदार निर्मल सीड…

बाजार समिती निवडणुकीवर राजकीय हालचालीचे सावट

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर २८ एप्रिलला मतदान होणार असून, २० एप्रिल रोजी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीसाठी पॅनल तयार…

या नगरसेवकांना मनपा निवडणुकीचे दरवाजे कायम बंद…!

लोकशाही, संपादकीय लेख जळगाव महानगरपालिकेतील (Jalgaon Municipal Corporation) भाजपचे (BJP) चार नगरसेवकांना घरकुल घोटाळा (Gharkul Scam) प्रकरणात शिक्षा झाल्याने त्यांना अपात्र ठरविणारा ऐतिहासिक निर्णय जिल्हा कोर्टाने दिनांक १३…

असा महामानव होणे नाही

लोकशाही, संपादकीय लेख भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (Dr. Bhimrao Ramji Ambedkar) यांची आज 132 व्या जन्मदिवस साजरा होत आहे. त्यांच्या जीवनात सर्वच बाजूने अंधार होता. त्या अंधाराचा मृत्यू म्हणजे डॉ. बाबासाहेब…

पाचोरा भडगाव कृ.उ.बा. निवडणुकीत रंगतदार मोड

लोकशाही संपादकीय विशेष जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. 20 एप्रिल ला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, सध्या उमेदवार फोडाफोडी,…

जिल्हा बँक चेअरमनची राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांकडून कोंडी

लोकशाही, संपादकीय लेख जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक संजय पवार (Sanjay Pawar) यांनी बंडखोरी करून विरोधकांच्या सहकार्याने चेअरमन पद पटकावले. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी…

शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यासाठी लांच्छनास्पद

लोकशाही संपादकीय विशेष जिल्ह्यात सत्तेवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. निवडून येणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे स्वतःला…

रस्त्यांसाठीचा निधी वापरात अडथळे तर येणार नाही ना?

लोकशाही विशेष लेख गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील खराब रस्त्यांशी जळगावकर नागरिक झुंज देत आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षापासून शहरासाठी अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्यांची चाळण झालेली आहे.…

खासदार उन्मेष पाटलांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना शिंदे आणि भाजपचे सरकार येऊन नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व अलबेला आहे, असे नाही. भाजप आणि शिवसेनेच्या…

पद्मालय गणपती देवस्थान परिसराचा कायापालट होणार

लोकशाही विशेष लेख जळगाव पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन्ही सोडण्याचे गणपती मंदिर अति प्राचीन व जगातील एकमेव मंदिर होय. पांडवकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी या मंदिराला लाभलेली आहे. एकाच ठिकाणी डाव्या आणि उजव्या…

विजेच्या दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडणार

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने चालू आर्थिक वर्ष एक एप्रिल 2023 पासून 24.40% विजेची दरवाढ घोषित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना गुजरातपेक्षा महाग वीज दिली जाते आहे. एवढ्या मोठ्या…

बाजार समिती निवडणुकांत जिल्ह्यातील नेत्यांची परीक्षा

लोकशाही, संपादकीय लेख महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार येऊन नऊ महिने झाले. पहिल्यादाच महाराष्ट्रातील बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. सहकार क्षेत्रातील या निवडणुका असल्या तरी बाजार समितीत आपली सत्ता मिळवणे…

पाळधीतील समाजकंटकांचा बंदोबस्त करा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाळधी (Paladhi) या गावी मंगळवारी दंगल झाली. मुंबई नागपूर महामार्गावर असलेले पाळधी हे गाव पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे जन्मगाव होय.…

जळगाव जिल्हा बँकेतील सत्ता बदलाचा अन्वयार्थ..!

 लोकशाही संपादकीय लेख वर्षभरापूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होऊन महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला होता. त्यावेळी शिवसेनेत फूट पडलेली नव्हती. भाजपने निवडणुकीतून माघार घेतली होती. भुसावळचे…

मेगा रिचार्ज प्रकल्पाचे गुऱ्हाळ आणखी किती चालणार?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या अनेक विकास प्रकलकांपैकी नदीवरील मेगा रिचार्ज प्रकल्प (Mega Recharge Project) हा एक होय. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाची गेली २२ वर्षे केवळ…

‘एच ३ एन २’ विषाणूचा धोका, सावधान..! काळजी घ्या..!

लोकशाही संपादकीय लेख कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेनंतर भारतातील जनजीवन पूर्वपदावर आले असता आता एच ३ एन २ (H3N2) या विषाणूचा शिरगाव वाढत आहे. भारतात आतापर्यंत गुजरात, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एक अशा तीन जणांचा या विषाणूमुळे…

जळगावचे मेडिकल हब आता दृष्टीपथात

लोकशाही संपादकीय लेख २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत भाजप सेना युतीच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यासाठी एक शासकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. या पाच वर्षाच्या काळात कालावधीत…

जिल्हा बँकेत खडसेंचा गेम कुणी केला?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २१ संचालकांपैकी १५ संचालक महाविकास आघाडीचे असताना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ॲड. रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांचा पराभव झाला कसा? आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर…

खडसे-पाटील-महाजन, विधान परिषदेत जुगलबंदी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे असलेले विळ्या भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना…

कांद्याच्या भावाने केला वांदा, शेतकरी संघटना आक्रमक

लोकशाही संपादकीय लेख सध्या शेतकऱ्यांच्या कापूस आणि कांदा भावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात कापसाचा भाव आणि कांद्याच्या भावावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान सुरू आहे. कापसाला किमान हमीभाव…

गुटखा तस्करी बाबत आरोप प्रत्यारोप कशासाठी?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. कुटख्याच्या सेवनावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कायदा केला आहे. तथापि शेजारच्या मध्य प्रदेशात गुटखाबंदी नसल्याने मध्य प्रदेशातून कोट्यावधी रुपयाची महाराष्ट्रात तस्करी होते.…

मुक्ताईनगर आक्रोश मोर्चाची शासन दखल घेईल का?

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर तालुका विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र…

दोन संघटनांच्या वादात रेमंड कामगारांची होरपळ..!

लोकशाही संपादकीय लेख जळगावत बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या नामांकित कंपन्यांमध्ये रेमंड कंपनीचा (Raymond Company) समावेश आहे. गेल्या दोन तपा पेक्षा जास्त कालावधी पासून रेमंड कंपनी जळगाव (Jalgaon) येथील युनिटमध्ये निर्मिती सुरू आहे. या…

ॲड प्रवीण चव्हाण यांच्या अटके मागचे षडयंत्र

लोकशाही संपादकीय लेख जळगाव नगरपालिकेचा घरकुल घोटाळा, बी एच आर मल्टीस्टेट पतपेढी घोटाळा, मराठा विद्या प्रसारक मंडळ प्रकरणात गाजलेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Advocate Praveen Chavan) यांना जळगाव पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयीन…

डॉ. केतकी पाटलांच्या कार्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

लोकशाही संपादकीय लेख माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास पाटील (Dr.Ulhas Patil) यांची कन्या डॉ. केतकी पाटील (Dr. Ketaki Patil) या विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात जिल्ह्यात आग्रही दिसत आहेत. डॉ. उल्हास पाटील यांच्या अकरा…

शेतकऱ्यांचा महानायक

लोकशाही संपादकीय लेख भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दहा वर्षे आधी १२ डिसेंबर १९३७ रोजी जळगाव जिल्ह्यातील वाकोद सारख्या खेडेगावात जैन समाजात जन्मलेला एक तरुण गलेलठ्ठ पगाराची प्रशासकीय नोकरी सोडून, अवघ्या सात हजारांच्या भांडवलावर…

अधिवेशनातील स्थगितीची घोषणा वाऱ्यावरच..!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन (Maharashtra Assembly Session) डिसेंबर २०२२ मध्ये नागपूरला (Nagpur) पार पडले. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष नागपूरला अधिवेशन घेतले गेले नाही. मुंबईला घेतलेले अधिवेशनाच्या कालावधी अत्यंत…

कॉपी मुक्तीच्या मोहिमेतही कॉपी पुरविण्याचा प्रयत्न

लोकशाही संपादकीय लेख मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या महाराष्ट्रभरात परीक्षा सुरू झाल्या. बारावीचा पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. इंग्रजी आणि गणित या पेपराला कॉफीचा सुळसुळाट असतो, असा आजवरचा अनुभव आहे. तथापि यंदा जिल्हा…

श्रद्धा अंधश्रद्धेच्या फेऱ्यात रुद्राक्ष महोत्सव

लोकशाही संपादकीय लेख मध्य प्रदेशातील सिहोर या जिल्ह्याच्या ठिकाणी कुबेरेश्वर धाम येथे पंडित प्रदीप मिश्रा यांचे अधिपत्याखाली १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत प्रदीप मिश्रा यांचे कथा…

दहावी बारावी परीक्षेसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान

लोकशाही संपादकीय लेख मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यानंतर दहावीची परीक्षा होणार आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदा दहावी आणि…

केळी उत्पादकांना दिलासा तर कापूस भावाबाबत मौन

लोकशाही संपादकीय लेख गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जळगाव तालुक्यातील भोकर येथे तापी नदीवरील उंच पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाले.…

जळगावातील भंगार बाजाराचा सामंजस्याने निर्णय घ्या..!

लोकशाही संपादकीय लेख सध्या जळगाव शहरातील अतिक्रमणाचा विषय चर्चेबरोबरच भंगार गंभीर बनला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी नव्याने सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील अतिक्रमणावर हातोडा चालवून सफाया सुरू केला आहे. तीस वर्षांपूर्वी…

मुख्यमंत्री शिंदे यांच्यातर्फे जिल्ह्यात विकासाचा धडाका

लोकशाही संपादकीय लेख एकनाथ शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात सत्तेत येऊन साडेचार महिने झाले. या छोट्याशा कालावधीत मुख्यमंत्री शिंदेंकडून महाराष्ट्रात विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण आदी सोहळ्याचा धडाका सुरू आहे. असंविधानिक सरकार…

रावेर लोकसभेसाठी भाजपची चाचपणी

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप एक वर्षा पेक्षा जास्तचा कालावधी असला तरी प्रत्येक पक्षातर्फे योग्य उमेदवाराच्या संदर्भात चाचपणी आणि अभ्यास सुरू आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा संघाच्या विद्यमान भाजपच्या…

राज्यपाल पदाची गरिमा आणि कोश्यारी

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपाल कोश्यारी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. आतापर्यंत महाराष्ट्राचे होऊन गेलेले राज्यपाल आणि राज्यपाल भगतसिंग कोषारी (Bhagat Singh Koshari) यांची तुलना केली तर कोश्यारींनी राज्यपाल…

इच्छादेवी ते डी मार्ट रस्ता मार्गातील अडथळा दूर करा

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील इच्छा देवी चौक ते मोहाडी फाट्यापर्यंतचा रस्ता कोण करणार, या वादात अनेक वर्ष तो पडून होता. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असल्याने जळगाव महानगरपालिकेकडून हा रस्ता बांधला जात नव्हता.…

जिल्हा बँकेचे चेअरमनपद आणि देवकरांचा राजीनामा

लोकशाही संपादकीय लेख वर्षभरापूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. सहकारात राजकारण नको म्हणून सर्वपक्षीय पॅनल तयार करून सर्वांच्या संमतीने…

गावकऱ्यांनो तुमच्या एकजुटीला सलाम..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याची लाईफ लाईन असलेल्या गिरणा पात्रातून होणारा अनधिकृत वाळूचा उपसा थांबवण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी शासन यंत्रणा दुर्बल ठरली आहे. अनधिकृत वाळू उपसा होणाऱ्यांवर कठोर कायदे असताना सुद्धा कायदा…

अतिक्रमणवरील हातोडा असाच कायम ठेवा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीनंतर कोर्टामार्फत पुन्हा आयुक्त पदी रुजू झाल्या. जळगाव महापालिकेच्या आयुक्त पदाची नव्याने सूत्रे हाती घेताच त्यांनी अजिंठा चौफुली चौक आणि परिसरातील…

चोपड्यातील कुंटणखाना धाडीचा अन्वयार्थ..!

लोकशाही संपादकीय लेख चोपडा येथे दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात खुलेआम चालत असलेल्या कुंटण खाण्यावर भर दुपारी धाड टाकून देहविक्री करणाऱ्या ३६ महिला आणि कुंटण खाण्यात चालवणाऱ्या ७ महिलांना चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले. चोपडा नगरपालिका…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अखेर निराशाच..!

लोकशाही संपादकीय लेख यंदा कापूस पिकाचे उत्पादन चांगले झाले. शासनाने ६३०० रुपये प्रतिक्विंटल हा हंगामी भाव जाहीर केला असला तरी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कापसाला बाजारात ९३०० पर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत होता. त्यानंतर केंद्र शासनाने…

अतिक्रमण वाढण्यास महापालिकाच जबाबदार

लोकशाही संपादकीय लेख नागरी सुविधा देण्यास जळगाव महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. शहरातील वाढते अतिक्रमण ही जळगावकरांसाठी डोकेदुखी निर्माण झालेली आहे. शहरातील फुले मार्केट हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. या मार्केटमध्ये विविध प्रकारची…

पी.जे. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात ‘धत्तुरा’

लोकशाही संपादकीय लेख केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) काल अर्थमंत्र्यांनी (Finance Minister Nirmala Sitharaman) सादर केला. सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पाने धनयोग दिला. आरोग्यासाठी अमृत काळ संबोधित झाले. वर्धा, यवतमाळ, नांदेड…