Browsing Category

ताज्या बातम्या

पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.…

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम INDIA ची घोषणा; दिग्गज खेळाडू बाहेर तर, एक खेळाडूची सरप्राईज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि यष्टिरक्षक-फलंदाज इशान…

विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रम

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त दि. १५ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

INDIA आघाडीच्या अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव निश्चित…?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन झालेल्या विरोधी इंडिया आघाडीला अध्यक्षपद मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा १६ जानेवारीस वितरण सोहळा

जळगाव, ;- जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा व्दिवार्षिक 'कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार' सुप्रसिद्ध नाटककार पद्मश्री. सतीश आळेकर यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई…

वैचारिक दृष्टिकोन देण्याच्या कामातून समितीचा विस्तार ३४ वर्षात वाढला

अध्यक्ष अविनाश पाटील यांचे प्रतिपादन ; महाराष्ट्र अंनिसच्या राज्य बैठकीचे उद्घाटन जळगाव;- अंधश्रद्धा निर्मूलन करणे एवढंच काम समितीचे नाही तर सामाजिक व वैचारिक दृष्टिकोन देण्याचं काम समिती करते. गेल्या ३४ वर्षात समितीचे कामकाजाचा विस्तार…

व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच आपल्या डोक्यावर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरातच एकाच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार,…

मोठी बातमी; डोंबिवलीतील इमारतीला भीषण आग

लोकशाही न्यूज नेटवर्क डोंबिवली येथील एका इमरातीला आग लागल्याची घटना घडली आहे. लोढा फेस २ च्या खोणी एस्ट्रेला टॉवरला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. आगीत पाच ते सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक झाल्या आहे. फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या…

जळगावात तीन वेगवेगळ्या घटनेत विवाहितेसह अन्य दोघांना मारहाण

जळगाव ;- शहरातील जिल्हापेठ,एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि रामानंद नांगर पोलीस स्टेशन हद्दीत मारहाण करून दुखापत केल्याच्या तीन घटना घडल्या असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील शिरसोली येथील शिवदास उत्तम बारी वय ३४…

ट्रक-पिकअपचा भीषण अपघात, बाप-लेकासह ५ जण जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क बीड जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बीडमध्ये मांजरसुंबा-पाटोदा या महामार्गावर कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात ५ जण ठार झाले आहे. पिकअपमधील नितीन घरत, प्रल्हाद घरत विनोद सानप…

वाळू माफियांची मुजोरी वाढली ; एरंडोल प्रांताधिकाऱ्यांना गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

एरंडोल ;- वाळू माफियांची मुजोरी वाढली असून कारवाईसाठी गेलेल्या एरंडोल प्रांताधिकाऱ्याना खाली पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धक्कदायक प्रकार घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या…

दिल्लीत थंडीची भीषण लाट, रेड अलर्ट जारी

लोकशाही न्यूज नेट्वपर्क उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीमध्ये शनिवारी या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज दिल्लीतील पारा तब्बल ३.६ अंश सेल्सिअस एवढा कमी झाला होता. यामुळे दिल्लीतील दैनंदिन जीवन आणि…

धक्कादायक : दिव्यांग मतिमंद १२ वर्षीय मुलीवर वृद्धाकडून लैंगिक शोषण

अमळनेर ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या दिव्यांग मतिमंदअसल्याचा फायदा घेऊन १२ वर्षीय मुलीवर एका ६५ वर्षीय वृद्धाने लैंगिक शोषण केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून नराधम वृद्ध विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

सोने महागले चांदीचे भाव उतरले ! जाणून घ्या आजचे दर !

जळगाव / मुंबई ;- या वर्षाच्या सुरुवातीला सोने -चांदिने ग्राहकांना गुड न्यूज दिली आहे. 3 जानेवारीपासून सातत्याने सोने चांदीच्या दरांमध्ये घसरण होत आहे. मात्र, यामुळे सामान्य ग्राहक चांगलेच सुखावले आहे. सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ आता वाढली…

अभाविप मु जे महाविद्यालयाची कार्यकारणी जाहीर

जळगाव ;- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करत अभाविप मु जे महाविद्यालयाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून महाविद्यालय अध्यक्ष म्हणून यश देशमुख तर महाविद्यालय मंत्री म्हणून चिन्मयी बाविस्कर यांची नियुक्ती. शुक्रवारी अखिल…

मनपाच्या पथकाने जप्त केला १५१ किलो नायलॉन मांजा

जळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी विविध भागात कारवाई करत सुमारे १५१ किलो नायलॉन मांजा केला जप्त केली. गोपाळपुरा येथील गोलू पुरण खीची यांच्याकडून नायलॉन मांजाचे १०० नग रील, सुप्रीम कॉलनीतील कृष्णा नगरात विजेश राजाराम तिवारी…

कारण नसताना तिघांनी केली एकाला फायटरने बेदम मारहाण

जळगाव : नेहरु चौक परिसरातून जाणारे फिरोज खान बिसमिल्ला खान (४४, रा. शाहू नगर) यांना तीन अज्ञातांनी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत मारहाण केली. यात एकाने खान यांच्या चेहऱ्यावर फायटरने वार केल्याने त्यांना दुखापत झाली. ही घटना १० जानेवारी…

महापालिकेची रस्त्यावर लावलेल्या २१ दुचाकीधारकांवर कारवाई

जळगाव : महापालिकेकडून टॉवर चौक ते नेहरू चौक रस्त्यांवरील अतिक्रमणविरूध्द कारवाई करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने शुक्रवारी देखील मनपा व शहर वाहतुक शाखेच्या पथकाने २१ वाहनांवर कारवाई केली. महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड…

भुसावळात घराफोडीचा गुन्हा उघड ; दोघांना अटक

भुसावळः शहरातील साकेत सोसायटी हॉटेल प्रिमीयरच्या मागे राहत असलेले शिक्षक महेश लोटनगीर गोसावी हे बाहेरगावी गेलेले असताना दि २९ ऑगस्ट ते दि ३ सष्टेबर दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडुन घरात अनधिकृतपणे प्रवेश करत २ लाख रूपये किंमतीचे…

५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

चोपडा :- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमधील सहाय्यक लेखापाल याने ५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून…

५६ हजार कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ५ जणांना अटक

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ५६ हजार कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. भूषण स्टील लिमिटेड नामक कंपनीशी संबंधित हे प्रकरण आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी बँकिंग उपाध्यक्ष पंकज कुमार तिवारी, माजी अकौंटंट…

इराण समर्थक हौथी बंडखोरांवर १६ ठिकाणांवर हल्ले

येमेन ;- येमेनमध्ये आश्रय घेतलेल्या इराण समर्थक हौथी बंडखोरांवर शुक्रवारी जोरदार हवाई हल्ले करीत सुमारे १६ हून अधिक ठिकाणांना निशाणा बनवले. या कारवाईत ५ हौथी बंडखोर ठार झाले असून ६ जण जखमी झाले. या कारवाईत बंडखोरांकडील स्फोटके, सामग्री,…

हायटेक शेतीचा नवा हुंकार : भाग दोन

लोकशाही संपादकीय विशेष पारंपारिक पद्धतीने केळीची शेती करणे बंद करावे केळीची लागवड टिशू कल्चर रूपानेच करावी केळीचा उत्पादन काळ १२ ते १६ ऐवजी ९ ते ११ महिने असावा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठिबक सिंचन द्वारेच…

एक्सपायर्ड झालेली औषधे फेकू नका; असा करा वापर… घर होईल स्वच्छ…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; तुमच्यासोबत असंही होतं का की आजारपणात तुम्ही खूप औषधे घरी आणता? विशेषत: सर्दी, खोकला, तापाची औषधे घरामध्ये मोठ्या प्रमाणात पडून असतात, परंतु अनेक वेळा घरी ठेवलेली ही औषधे एक्सपायर्ड…

आता “भारत जोडो न्याय यात्रा” इंफाळपासून नव्हे तर थोबूलपासून होणार सुरु; हे कारण आहे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 'भारत जोडो यात्रे' नंतर काँग्रेस आता 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करत आहे. १४ जानेवारीला मणिपूरमधील इंफाळ येथून यात्रेला सुरुवात होणार होती, मात्र आता तिची जागा बदलण्यात आली आहे.…

भूकंपामुळे जपानच्या समुद्रकिनाऱ्याचे दृश्यच बदलले; समुद्र गेला तब्बल 820 फूट मागे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; जपानमध्ये नवीन वर्ष सुरू होताच एका धोकादायक भूकंपाने कहर केला. भूकंपामुळे त्सुनामीचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, त्सुनामी आली नाही. मात्र याचदरम्यान एका धोकादायक भूकंपामुळे…

आता पोलीस सोशल मीडियावर रील आणि व्हिडिओ बनवू शकणार नाहीत…

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क; सोशल मीडियाच्या वापराबाबत उत्तराखंडमधील पोलिसांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्त्वामुळे आता पोलिस सोशल मीडियावर हिरो बनू शकणार नाहीत. गणवेशातील राज्य…

शाळेत प्रार्थने दरम्यान 12 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू…

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यातील सरकारी शाळेत प्रार्थनेदरम्यान एक विद्यार्थी बेशुद्ध पडला. शिक्षकाने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.…

8 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले भारतीय हवाई दलाचे विमान सापडले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; बंगालच्या उपसागरात 8 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले भारतीय हवाई दलाचे विमान AN-32 सापडले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न आणि तंत्र वापरून…

भुसावळ ,जळगाव सावदा येथे नायलॉन मांजा जप्त ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरासह भुसावळ आणि सावदा येथे बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात येऊन पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत माहिती अशी कि, ११ रोजी हृतिक उर्फ गोलू पूर्ण खिची वय २२ रा. पतंग गल्ली जोशी पेठ हा बंदी असलेला नायलॉन मांजा…

टास्क पूर्ण केल्यानंतर अधिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याला ७ लाखांना गंडा

जळगाव ;- भुसावळ येथील व्यापाऱ्याला व्हाट्सअप आणि टेलिग्राम या सोशल मीडिया खात्यावर टास्क पूर्ण केल्यानंतर अधिक नफा देण्याचे आश्वासन देऊन सुमारे ६ लाख ९१ हजाराला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात…

मोबाईल हिसकावणाऱ्या संशयितांच्या मुसक्या २४ तासात आवळल्या

जळगाव ;- शहरातील द्रौपदी नगरात राहणारे बॅंक अधिकारी बुधवारी रात्री शतपावली करीत असताना अज्ञात दुचाकीस्वार तरुणांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासात संशयितांच्या…

वाघोदा शिवारातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

रावेर :- रावेर तालुक्यातील वाघोदा बु येथे अतुल प्रभाकर वाघ (22) या तरुणाचा शिवारातील विहिरीत मृतदेह आढळला. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. गोपाल नथ्थू पाटील यांची शेत गट क्रमांक 743 मध्ये विहिर असून बुधवारी अतुल वाघ या तरुणाचा…

श्री स्वामी समर्थ खासबाग संस्थेतर्फे रविवारी पदयात्रा

जळगाव ;- श्री स्वामी समर्थ खासबाग संस्था संचलित, 'गुरूपदम' पोखरी यांच्या वतीने संस्कार व संस्कृती यांचे मुलांना व पालकांना प्रात्यक्षिक म्हणून जळगांव नगरीचे महान संत श्री अप्पा महाराज यांच्या समाधी स्थळापासून पदयात्रा आयोजितकरण्यात आली आहे.…

डेटा सायन्समध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी – राजीव करंदीकर

जळगाव ;- डेटा सायन्सचे महत्व सर्व क्षेत्रांमध्ये वाढीला लागले असून यामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. मात्र त्यासाठी विश्लेषण क्षमता विकसित करण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष राजीव करंदीकर यांनी…

जीवनात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी

कुलगुरू संवाद यात्रेला प्रारंभ जळगाव;- जीवनात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. कष्ट घ्यावेच लागतात कारण कष्टाशिवाय गुणवत्ता प्राप्त होत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याची मानसिकता सोडून द्यावी. त्यामुळे भविष्यातील मोठे नुकसान…

सलग ३ दिवस बँक बंद, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क देशभरात पुढील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे सण साजरे होणार असून, यामुळे बँकेचे कामकाज बंद असणार आहे. काही राज्यांमध्ये तर सलग तीन दिवस बँक बंद असणार आहे. थोडक्यात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सणांच्या…

धक्कादायक; रुग्णालयातून चक्क २० दिवसांच्या बाळाची चोरी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून २० दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाळ चोरी करणाऱ्या महिलेला…

धक्कादायक : एक लिटर पाण्याच्या सीलबंद बाटलीत प्लास्टिकचे 2.4 लाख तुकडे !

नवी दिल्ली ;-एका लीटर बाटलीबंद पाण्यात सरासरी 2.4 लाख प्लास्टिकचे तुकडे असू शकतात, जे आधीच्या अंदाजापेक्षा 10 ते 100 पट जास्त आहे, जे प्रामुख्याने मोठ्या आकाराच्या प्लास्टिकशी संबंधित आहे, असे एका नवीन अभ्यासानुसार दिसून आले आहे.…

प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर

नाशिक :- नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत…

जिल्ह्यातील ग्रा.पं.ना १५ व्या वित्त आयोगाकडून ८४ कोटींचा निधी

जळगाव :- . यंदाच्या आर्थिक वर्षातील तब्बल ५० टक्के निधी शासनाने ग्रा.पंना दिला असल्याने ग्रामपंचायतीना आचारसंहितेपुर्वीच शासनाने विकास कामांसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.केंद्र शासनाकडून अनेक ग्रामपंचायत आता स्थानिक पातळीवर…

जोडीदाराची निवड विचारपूर्वक करणे आवश्यक – आरती नाईक

"जोविनि" च्या राज्यस्तरीय अभियानाचे जळगावात उद्घाटन ; महाराष्ट्र अंनिस, चौधरी समाजकार्य महाविद्यालयातर्फे आयोजन जळगाव;- आपल्या जोडीदाराची निवड डोळसपणे व पूर्ण विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे. आपल्या…

वाहन अडवल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चालकाला मारहाण

जळगाव : गाडी अडविल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चौघांकडून ट्रॅव्हल्स चालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना दि. ९ जानेवारी रात्रीच्या सुमारास आयएमआर महाविद्यालयाजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची…

पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

वाळूज / ;- पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी (दि.११) सायंकाळी सात वाजता उघडकीस आली. वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगरात…

अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चार शंकराचार्य उपस्थित राहणार नाही

अयोध्या ;- येत्या २२ जानेवारीला संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन निमित्त जल्लोष साजरा केला जाणार आहे. २२ जानेवारीला राम मंदिरा निमित्त रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. अशातच या कार्यक्रमाला चार शंकराचार्य…

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जबरदस्तीने मोबाईल हिसकावला

जळगाव ;- शहरातील नवजीवन सुपर शॉपी समोरील रोडवर तिघांनी दुचाकीवर येत एकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढल्याची घटना १० रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध क्रिकेटपटूला ८ वर्षांची शिक्षा

नेपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछानेच्या अडचणी वाढल्या आहेत. बलात्कार प्रकरणी दोषी ठरल्यानंतर संदीप लामिछाने याला ८ वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे संदीप लामिछानेला…

मोठी बातमी; मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. विशेष दुर्घटनेवेळी त्या गाडीमध्ये होत्या. सुदैवाने त्यांना कसलीही दुखापत झालेली नाही. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. मेहबुबा मुफ्ती या जम्मू…

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेईन – आ. संतोष बांगर

हिंगोली;- 2024 मध्ये मोदी पंतप्रधान नाही झाले तर मी भरचौकात फाशी घेईन, अशी घोषणा कळमनुरीचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी केल्याने याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच  2024 च्या लोकसभा…

एसडी सीडतर्फे अचूक करियर निवडीसाठी कार्यशाळा

जळगाव: - एसडी सीडचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल उपक्रमांमधून त्यांच्यातील सुप्त कौशल्यांचा विकास व्हावा तसेच शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा योग्य ते…

शिरसोली रोडवरून दुचाकी लांबविली

जळगाव ;- शहरापासून जवळ असलेल्या शिरसोली रोडवरील हॉटेल राजयोग येथून एकाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३१ ‍डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात…

मनपा अनुकंपावरील ५४ जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

जळगाव :- महापालिकेत अनुकंप तत्वावरील ५४ जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना येत्या दोन दिवसात नियुक्तीचे आदेश देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. तसेच दुसऱ्या टप्प्यात २६ कर्मचाऱ्यांच्या देखील नियुक्त्या…

विद्यापीठात ‘साने गुरूजीच्या दृष्टीकोनातून मानवतावाद’ विषयावर व्याख्यान

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत पूज्य साने गुरूजी संस्कार केंद्राच्यावतीने ‘साने गुरूजीच्या दृष्टीकोनातून मानवतावाद’ या विषयावर डॉ. संजय गोपाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.…

बालमेळावा : बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा

चाळीसगावचा शुभम देशमुख, जळगावची पियुषा जाधव, अमळनेरच्या दिक्षा सरदारची निवड साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर;- ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने दि. १ रोजी…

अमळनेर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातून ५ वी

जळगाव ;- राज्यातील स्वच्छ सर्वेक्षणात अमळनेर नगरपालिका ५ वि आली असून जिल्ह्यातून पहिली ठरली आहे. राज्यातील स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ घेण्यात आले असून लोणावळा नगरपालीका प्रथम ,द्वितीय कराड नगरपालिका, तृतीय सिल्लोड नगर पालिका चौथी उमरेड आणि…

यूट्यूब इंडियाला नोटीस, पॉक्सो कायद्याचे झाले उल्लंघन

लोकशाही न्यूज नेटवर्क व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या भारतातील युनिटसमोर मोठ्या अडचणी आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने चक्क पॉक्सो कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत युट्यूब इंडियाला नोटीस पाठवली आहे. एनसीपीसीआरचे…

जळगाव जिल्ह्यातून ५ विवाहिता , तरुणी बेपत्ता

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध ठिकाणांहुन ५ तरुणी बेपत्ता झाल्या असून त्याच्या पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , पारोळा तालुक्यातील टिटवी येथून १९ वर्षीय तरुणी १० रोजी सकाळी ८ वाजेच्या…

जळगाव ,पाचोरा येथील प्रौढांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

जळगाव ;- शहरातील कांचन नगर येथील ६४ वर्षीय व्यक्ती आणि पाचोरा तालुक्यातील एका ४५ वर्षीय वक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या कोल्हापूरच्या तरुणाला अटक

चोपडा ;- बोरज अजटी फॉरेस्ट नाक्यासमोर १३ हजर रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस बाळगणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला…

अमेझॉन नंतर आता गुगल करणार कर्मचारी कपात !

लोकशाही न्यूज नेटवर्क गुगल कंपनी त्यांच्या डिजिटल, हार्डवेअर आणि अभियांत्रिकी विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. कंपनीने सांगितले आहे की, खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेताना आहे. Fitbit कंपनीचे सह-संस्थापक जेम्स…

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’

मॉन्टेसरी पद्धतीमध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थ्यांचा भरणार क्लास जळगाव;- अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता परंपरेने मिळालेल्या आपल्या गुरूकूल शिक्षण…

सुखकर आणि सुरक्षित प्रवास म्हणजे राज्य परिवहन बसेस – बंडू कापसे

रावेर बस स्थानक येथे सुरक्षित अभियान सप्ताहास प्रारंभ जळगाव;- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभागांतर्गत रावेर बस स्थानकात सुरक्षित अभियान सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे. रावेर तहसीलदार बंडू कापसे‌ यांच्या हस्ते या…

अ .भा. मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर ;- अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येत आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपारिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला…

चाळीसगावात ड्रायफूटचे दुकान फोडले ; अडीच लाखांचा मुद्देमाल लांबविला

चाळीसगाव;- शहरातील न्यू श्री काजू उद्योग नावाच्या ड्रायफूट दुकानातून अज्ञात चोरटयांनी सुमारे २ लाख ३६ हजारांचा ड्रायफूट माल आणि रोकड लांबविल्याचा प्रकार ९ रोजी रात्री साडे नऊ ते १० रोजीच्या सकाळी ५ वाजेदरम्यान घडली याप्रकरणी चाळीसगाव शहर…

धक्कादायक; दोनवर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण ; प्रौढाला अटक

चोपडा : - चोपडा तालुक्यातील अवघ्या दोन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित लोटन पाटील (56) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. मंगळवार, 9 जानेवारी रोजी दुपारी…

राज्यात हुडहुडी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिमेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी सुरु होत्या. दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होईल आणि थंडीचा कडाका…

टॉवर चौक ते नेहरू चौक रस्त्यावर वाहन पार्क केल्यास होणार कारवाई

जळगाव: टॉवर चौकापासून ते नेहरू चौकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकापासून दोन्ही बाजूला १२ -१२ मीटर अंतरावर महापालिकेने मार्किंग करून पट्टे मारले असून या पट्ट्यांच्या मध्ये कोणीही वाहन पार्क केल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.…

स्वच्छ सर्वेक्षण निकालात जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामगिरीत सुधारणा

१४ नगरपालिकांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा जळगाव,;- केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेचे निकाल जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामगिरीत मागील…

मनपाच्या ७८८ कर्मचाऱ्यांचे सातव्या आयोगानुसार होणार पगार

जळगाव ;- महापालिकेतील ९३ कार्यरत कर्मचारी वगळता उर्वरीत ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी डिसेंबर महिन्याचे वेतन थांबविण्यात आले असून सातवा आयोग लागू करून शुक्रवारी किंवा…

महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधून ५०० लिटर ऑईलची चोरी

जळगाव ;- एमआयडीसीतील डी सेक्टरमधील घटना: एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखलजळगाव महावितरण कंपनीच्या ३१५ केव्हीएच्या ट्रान्सफार्मरमधून ५०० लिटर आईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी…