Browsing Category

संपादकीय

लोकप्रतिनिधींच्या वादात तहसीलदारांचा बळी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील तहसीलदार प्रवीण चव्हाण यांचे विरोधात पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी परवा विधानसभा अधिवेशनात दिलेल्या तक्रारीची दखल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

वाळू माफियांना रोखण्यात शासकीय यंत्रणेला अपयश

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात गिरणा आणि तापी या मुख्य नद्यांमधील अवैध वाळू उपसा रोखण्याचा शासकीय यंत्रणेमार्फत कसोशीने प्रयत्न केला जात असला तरी दिवसेंदिवस वाळू माफियांची मुजोरी वाढत आहे. अवैध वाळू वाहतूक…

मंत्र्यांच्या मोठेपणाला लागले कोनशिला तोडून गालबोट

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाचे महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ५३ कोटी रुपये खर्च करून शिवाजीनगर तसेच…

पाडळसे धरण निर्णयाने अनिल पाटील बनले हिरो

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या पंचवीस वर्षापासून अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या अमळनेर तालुक्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला चतुर्थ सुधारित ४ हजार ८९० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता राज्य मंडळांनी दिली. केंद्र शासनाच्या…

पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर ज्या धीमे गतीने त्याचे काम पूर्ण झाले त्याने जळगाव शहर तसेच शिवाजीनगर आणि त्या परिसरातील ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली होती.…

पिक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

लोकशाही संपादकीय लेख; शेती आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या संदर्भात शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना शेती करणे…

जळगावात टेंडर माफियांची अशीही दहशत

लोकशाही संपादकीय लेख  नदीपात्रातील वाळू व्यावसायिक वाळू माफियांनी धुमाकूळ घातलाय, रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या माफियांनी दहशत माजवलीय, नंबर दोनच्या पैशाच्या जोरावर शासकीय अधिकारी, राजकीय लोकप्रतिनिधी यांना हे माफी आपल्या खिशात…

मनपा प्रशासनावर शहरवासीयांची नाराजी

लोकशाही संपादकीय लेख   जळगाव महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात येऊन तीन महिने होत आले. मनपावर प्रशासकांच्या नियुक्तीनंतर कामकाज गतिमान होईल ही अपेक्षा होती. तथापि ती अपेक्षा फोल ठरली आहे. लोकप्रतिनिधी आणि…

जळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या व्यथा

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील केळी आणि कापूस या नगदी पिकांबरोबर उसाचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जात जाते. केळी उत्पादनात जळगाव जिल्हा अग्रेसर असला तरी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यात मोठ्या…

बोदवड सिंचन योजनेविषयी लोकप्रतिनिधींची अनास्था

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील 53,449 हेक्टर संजीवनी ठरणाऱ्या बोदवड परिसर सिंचन योजनेचे काम निधी अभावी कासवगतीने सुरू आहे. 1997 साली या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर तब्बल एक तपापेक्षा जास्त…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दैन्यवस्था

लोकशाही संपादकीय लेख  भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील 70 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी हा भारताचा कणा आहे. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात भारतातील शेतकरी तंत्रज्ञान तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. एकेकाळी अन्नधान्य आयात…

देशाच्या राजकारणामुळे जिल्ह्याचे नुकसान

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याला तीन वजनदार कॅबिनेट मंत्री लाभलेले असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु तीन वजनदार कॅबिनेट मंत्री असताना जिल्ह्याचा विकास गतिमान वेगाने…

जळगावला योग्य नेतृत्वाची गरज

लोकशाही संपादकीय लेख; जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी जळगावला योग्य नेतृत्व अभावी त्याची पीछेहाट झाली आहे, अशी खंत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. १९८० ते २००० च्या कालावधीत जळगाव शहराचा झपाट्याने…

जळगाव शहरातील रस्ते जैसे थे..!

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव शहरातील खराब खड्डेयुक्त रस्त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली तर त्यात नवल नाही. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्याच्या बांधकामाला वेग येईल असे सांगण्यात आले. पावसाळ्याचे चार महिने संपले.…

जळगाव कोळी समाज आरक्षणासाठी आक्रमक

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी कोळी समाज गेल्या २२ दिवसांपासून उपोषण आंदोलन करीत असून काल कोळी समाजाने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून आपले आंदोलन आक्रमक केले. महामार्ग…

भुसावळच्या गुन्हेगारीला वेळीच ठेचून काढा

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ शहर रेल्वेचे जंक्शन म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते. संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक विविध राज्यातून रेल्वेत नोकरीच्या निमित्ताने भुसावळ वास्तव्याला आहेत. कॉस्मोपोलिटीअन शहर…

१३७ कोटी दंडाच्या नोटीसीमागे राजकारण?

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज प्रकरण सध्या जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. मुक्ताईनगर तालुक्याची सातोड शिवारातील खडकाळ येथील असलेली जमीन एकनाथ खडसे परिवारातील एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे,…

जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंना कोर्टाचा दिलासा

लोकशाही संपादकीय लेख कथित भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप सेना युतीचे सरकार…

जळगाव जिल्हा भाजपची जम्बो कार्यकारणी

लोकशाही संपादकीय लेख आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजप नगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे जळगाव जिल्हा पूर्वीचे अध्यक्ष अमोल जावळे आणि जळगाव जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज…

मनपा प्रशासकांची शहर विकासात कसोटी

लोकशाही संपादकीय लेख १७ सप्टेंबर २०२३ रोजी जळगाव शहर महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आणि १८ सप्टेंबर पासून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतली. गेल्या पाच वर्षाच्या…

भाजप खासदारांच्या पुनर्वसनाचे काय ?

लोकशाही संपादकीय लेख   २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेला काही महिने शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षातर्फे लोकसभा निवडणुकी संदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप तर्फे देशात ३०० आणि महाराष्ट्रात ४५ लोकसभेच्या जागा जिंकण्याचे…

शहर बस वाहतूक सेवा प्रवाशांसाठी पर्वणी

लोकशाही संपादकीय लेख  शासनाच्या योजनेअंतर्गत जळगाव शहरासाठी बसेसची मंजुरी मिळाली असून जळगाव महानगरपालिकेतर्फे जळगाव शहर बस सेवा राबविण्यात येणार आहे. जळगाव शहरांपासून जास्तीत जास्त २५ किलोमीटर अंतरापर्यंत या बसेस धावणार…

प्रशासक विद्या गायकवाडांवर कामाची मोठी जबाबदारी

लोकशाही संपादकीय लेख रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी जळगाव मनपा लोकनियुक्त प्रतिनिधींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला. 18 सप्टेंबर पासून मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे नगर विकास…

विघ्नहर्ता गणरायाला दैनिक लोकशाहीचे साकडे

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्राचे आराध्य दैवत विघ्नहर्ता गणरायाचे आज वाजत गाजत आगमन होऊन स्थापना होईल. तब्बल दहा दिवस गणेश उत्सवाची धामधूम सुरू राहील. गेली तीन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना महामारीचे सावट होते. त्यामुळे गणेशोत्सव…

महापालिका सोडताना महापौर उपमहापौर भावुक…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रतिनिधींची रविवारी दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुदत संपली. निवडणुकीला अद्याप अवकाश असल्याने प्रशासक म्हणून विद्यमान आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या नियुक्तीचे…

मनपा तर्फे शहर बस सेवा सुरू करण्याची मागणी

लोकशाही संपादकीय लेख गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार आदींसाठी प्रवास करण्याकरिता असलेली शहर बससेवा बंद पडली आहे. त्याआधी महानगरपालिकेच्या वतीने आणि तत्पूर्वी नगरपालिका असताना शहरात स्वस्तात आणि सुरक्षित बस…

आमदार मंगेश चव्हाण यांची मतदार संघात भरारी

लोकशाही संपादकीय लेख चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे तरुण तडफदार आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कार्याची लक्षवेधी चुणूक दाखवून दिली आहे. आमदारकीच्या अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत मंगेश चव्हाण…

सासरे सून लढतीबाबत चर्चेला उधाण

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. केंद्रातील भाजप सरकार विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी झाल्यानंतर लोकसभेतील जागा वाटपाबाबत विविध…

सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिचून पुतळा अनावरण

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव महानगरपालिकेच्या वतीने मनपा प्रशासकीय इमारती समोर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे तसेच पिंप्राळा येथे शिवस्मारक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काल अनावरण शिवसेना…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन

लोकशाही संपादकीय लेख  राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतर शरद पवार यांची जळगाव येथे पहिलीच जाहीर सभा झाली. शरद पवार यांचे जळगाव झालेले जंगी स्वागत आणि जाहीर सभेला उपस्थित प्रचंड गर्दीने जळगाव जिल्हा ढवळून निघाला. जिल्ह्यात पक्षातर्फे…

जिल्ह्यात राष्ट्रवादीची शक्ती वाढणार

लोकशाही संपादकीय लेख  दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पहिल्यांदा जळगाव मंगळवारी जाहीर सभा होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी…

ॲड रोहिणी खडसे यांचे अभिनंदन व शुभेच्छा

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन ॲड रोहिणी खडसे केवलकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी…

गुलाबराव VS गुलाबराव

लोकशाही संपादकीय लेख  आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले विद्यमान पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री…

नाडगाव उड्डाणपूल बांधकामात भ्रष्टाचार

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर बोदवड महामार्गावर नाडगाव येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या तीन महिन्यापूर्वीच पूर्ण झाले होते. परंतु रीतसर उद्घाटन सोहळा करून त्याचे लोकार्पण होणे बाकी होते. त्यामुळे सदर उड्डाण…

जळगावच्या प्रतिमेची उडवली खिल्ली

दहा वर्षापासून जळगावकर नागरिक सर्वच नागरी सुविधांच्या अभावामुळे त्रस्त आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत जळगावकरांनी विकासाच्या अपेक्षेने भाजपकडे एक हाती सत्ता दिली. 75 पैकी 57 भाजपाचे नगरसेवक निवडून आले. शहराच्या सर्वांगीण विकास…

उद्योजक श्रीराम पाटलांचा निवडणूक लढवण्याचा संकल्प

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांचा आज 26 ऑगस्टला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्याला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर…

वाळू तस्करांवर दंडाऐवजी हद्दपारीची कारवाई हवी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या गिरणा आणि तापी नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या मुस्क्या आवळण्यासाठी शनिवारी पहाटे जिल्हा पोलीस, महसूल, आरटीओकडून मोठी कारवाई करण्यात आली. गिरणा…

निधी वाटपावरून भाजप नगरसेवक आक्रमक

जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रशासनाचा कारभार येत्या महिनाभरात संपुष्टात येतोय. त्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होईल.

“मेरी माटी मेरा देश” स्फूर्ती देणारे अभियान

लोकशाही संपादकीय विशेष भारताच्या स्वातंत्र्याचा 76 वा स्वातंत्र्यदिन आज साजरा होत आहे. केंद्र शासनातर्फे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गेला आठवडाभर ‘मेरी माटी मेरा देश’…

आ. किशोर आप्पा तुमचे चुकलेच

लोकशाही संपादकीय लेख पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील (Kishore Appa Patil) यांनी पाचोऱ्याचे पत्रकार संदीप महाजन यांना दूरध्वनीवरून केलेल्या अश्लील शिवीगाळ आणि धमकीचे कोणीही समर्थन करू शकत…

आ. चंद्रकांत पाटलांची अभिनंदनीय कृती

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ नागपूर रेल्वे मार्गावरील बोदवड रेल्वे स्थानकावर बांधण्यात आलेला रेल्वे फ्लाय ओवर ब्रिज गेल्या तीन-चार महिन्यापासून बांधून पूर्ण तयार होता.  परंतु उद्घाटन सोहळ्याच्या प्रतीक्षेत वाहनधारकांना…

खेडीच्या विकासाकडे दुर्लक्ष : महापौरांची कबुली

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महानगरपालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाल 40 दिवसानंतर संपणार आहे. त्यानंतर प्रशासकांच्या हाती महापालिकेच्या कारभार राहील. 40 दिवसांच्या या कालावधीत आपापल्या प्रभागातील विकास कामे…

जिल्ह्याचे तीनही मंत्री प्रभावी पण…

जिल्ह्याचे तीनही मंत्री प्रभावी पण... लोकशाही संपादकीय लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आणि भाजप सरकार वर्षभरापासून सत्तेत कार्यरत असताना सव्वा महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार या सरकारमध्ये सामील झाले.…

रानकवी ना. धों. महानोरांना लोकशाहीतर्फे अखेरचा सलाम

विशेष संपादकीय सुप्रसिद्ध रानकवी खानदेश भूषण ना. धों. महानोर यांची गुरुवारी वयाच्या ८१ व्या वर्षी प्रदीर्घ आजारानंतर पुण्यात प्राणज्योत मालवली. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या जन्म गावी पळासखेडा येथे हजारो चाहत्यांच्या…

आयुक्त विद्या गायकवाडांवर अविश्वास ठरावाचा उडाला फज्जा

लोकशाही स्पेशल वैयक्तिक दबाव तंत्रासाठी स्वयंघोषित साकळी उपोषण पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलनाची माहितीच नव्हती भाजप श्रेष्ठींकडून उपोषण आंदोलन…

भुसावळचे नागरिक गढूळ पाण्यामुळे त्रस्त

रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळचे नाव भारतभरात प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा भुसावळ शहरातून जातो. जिल्ह्यातील एक प्रमुख नदी तापी नदीच्या किनाऱ्यावर भुसावळ शहर वसलेले आहे. अगदी भुसावळ शहरालगतच विद्युत निर्मितीचे दिपनगर थर्मल…

खडके बालगृहातील प्रकार अत्यंत संतापजनक

खडके बालगृहातील प्रकार अत्यंत संतापजन लोकशाही संपादकीय लेख एरंडोल तालुक्यातील तळई येथील यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील अनाथ मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील पाच…

जिल्ह्यातील भाजपच्या प्रस्थापितांना धक्का

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील भाजपचे सर्व जिल्ह्यातील (बीड जिल्हा वगळून) जिल्हाध्यक्षांची निवड प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केली. यंदा जिल्ह्यासाठी दोन ऐवजी तीन जिल्हाध्यक्ष निवडले गेले. या वेळच्या जिल्हाध्यक्षांमध्ये तरुण…

ही आमदारांची कार्यक्षमता की अकार्यक्षमता?

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय सावकार यांनी परवा विधानसभा अधिवेशनात भुसावळ बस स्थानकाचे दुर्दशेसंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. त्यात चार मुद्दे उपस्थित केले…

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात केळी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष दिले गेले…

चौथे मंत्रीपद मिळणार विश्वास की आशावाद?

लोकशाही संपादकीय लेख शिंदे आणि फडणवीस सरकारच्या दोन वेळेच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जळगाव जिल्ह्यासाठी भाजप तर्फे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि शिंदे गटातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) असे दोन मंत्री मिळाले. जळगाव…

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात लोकशाही संपादकीय लेख अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूड पडली फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ…

रावेर विधानसभा सभेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना अजून सव्वा वर्ष बाकी असताना आतापासूनच जिल्ह्यातील निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जिल्ह्यात जळगाव (Jalgaon) ग्रामीण मतदार संघातून पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे (Gulabrao Patil)…

मनपा प्रशासनाचे पितळ उघडे…!

लोकशाही संपादकीय लेख पहिल्याच पावसाने जळगाव शहरात रस्ते गटारी यांची झालेल्या दैनावस्थेमुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. शहरातील रस्त्यांबाबत गेल्या अनेक वर्षांपासूनची ओरड सुरू असली तरी यंदा नव्याने करण्यात आलेल्या…

शरद पवारांच्या जिल्हा दौऱ्याचे कुतूहल

लोकशाही संपादकीय लेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बुधवार दिनांक ५ जुलै रोजी मुंबईत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे शक्ती प्रदर्शन झाले. राष्ट्रवादीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना…

जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी…!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. स्वतःसह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ…

आ. अनिल पाटलांचे अभिनंदन..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने अमळनेरचे एकमेव आ. अनिल भाईदास पाटील यांचा शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या नेतृत्वातील मंत्र्यांनी घेतलेल्या नऊ राष्ट्रवादीच्या…

आमदार राजू मामा भोळे यांच्या विधानाचा अन्वयार्थ

लोकशाही संपादकीय लेख राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, असे म्हणतात ते खरे आहे. जळगाव शहराचे गेले ३० वर्ष नेतृत्व करणारे माजी मंत्री सुरेश दादा जैन (Suresh Dada Jain) यांनी २०१४ साली जेलमध्ये असताना जळगाव शहर विधानसभा…

जळगाव शहर खड्डे मुक्त होणार?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील महानगरपालिकांपैकी १७ मजली प्रशासकीय इमारत असलेल्या जळगाव शहरातील रस्त्यांची आता सर्व दूर चर्चा होत आहे. १७ मजली प्रशासकीय इमारतीकडे पाहिल्यानंतर त्या शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था…

शासन आपल्या दारी द्वारे शिवसेना भाजपचे शक्तिप्रदर्शन

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) येथे मंगळवार दिनांक 27 रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे उपस्थितीत झालेल्या 'शासन आपल्या दारी' अभियानाअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी ठोस असे प्रकल्प पदरी…

शेतकऱ्यांच्या कापसाबाबत तोडगा काढा..!

लोकशाही संपादकीय लेख ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवारी जळगावला येत आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाला…

क्रीडा संकुल जलतरण व्यवस्थापन बेपर्वाईचे

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलाव अगदी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले जलतरण तलाव…

पेरण्या खोळंबल्या : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

लोकशाही संपादकीय लेख रोहिणी तसेच मृग नक्षत्र पूर्ण पणे कोरडे गेले पावसाचा टिपूस थेंब पडला नाही. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण असताना आता निसर्गाचीही अवकृपा झाल्याने खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.…

धरणगावच्या पाण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

लोकशाही संपादकीय लेख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी येत्या पंधरा दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा…

जळगाव शहराची नामुष्की थांबवा

लोकशाही संपादकीय लेख सुवर्णनगरी जळगाव, दालनगरी जळगाव, व्यापार नगरी जळगाव, चटई नगरी जळगाव, पाईप नगरी जळगाव, कवितेची नगरी जळगाव, साहित्य नगरी जळगाव आदींबाबत अभिमानाने जळगाव शहराचा उल्लेखाबरोबरच व्यापारी संकुलाची नगरी…

राष्ट्रवादीच्या कापूस आंदोलनाने काय साधले?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कापसाला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. एकतर कापूस उत्पादनानंतर नऊ महिने उशिरा राष्ट्रवादी…

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची चाचपणी होणार

लोकशाही संपादकीय लेख अमळनेर येथे शुक्रवार दिनांक १६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलतर्फे राज्य अधिवेशन होत आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत…

उशिरा का होईना राष्ट्रवादीतर्फे कापूस आंदोलन..!

लोकशाही संपादकीय लेख कालच दै. लोकशाहीने ‘कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा’ हा अग्रलेख लिहून जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडली. मृग नक्षत्र सुरु झाला. आता पाऊस पडला की, कापूस पेरणीचे…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

लोकशाही संपादकीय लेख यंदा कापसाला सुरुवातीच्या काळात १० हजार रुपये पेक्षा जास्त भाव मिळत होता. त्यावेळी कापसाचे भाव आणखी वाढतील या आशेने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला नाही. परंतु डिसेंबर नंतर भाव…

शिंदे फडणवीस शासनाला अमळनेर आमदारांचा धक्का

लोकशाही संपादकीय लेख अमळनेर (Amalner) येथे महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत अमळनेर पारोळा आणि चोपडा या तीन तालुक्यांसाठी एका छताखाली अथवा परिसरात प्रशासकीय विभागीय कार्यालय इमारत मंजूर झाली. अमळनेर येथील एसटी स्टँड नजीक पोलीस वसाहतीची…