Browsing Category

क्रीडा

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लातूरचे दोन्ही संघ विजयी

जळगाव-;- शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात ४८ व्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांचा आणि मुलींमध्ये लातूरच्या दोन्ही संघांनी विजयी झाले आहे. तर दोन्ही गटात उपविजेते नागपूर संघ ठरला तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबईच्या संघांना समाधान मानावे…

धोनीनंतर CSK च कर्णधार पद ‘या’ खेळाडूकडे जाणार !

लोकशाही न्यूज नेटवर्क इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ साठी लिलाव लवकरच पार पडणार आहे. या स्पर्धेचं १७ वं सीजन पुढच्या वर्षी खेळवल जाणार आहे. आयपीएलमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी मैदानात…

3.25 कोटींचे बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित असलेल्या स्टेडियममध्ये होणार भारत-ऑस्ट्रेलिया टी-20…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज रायपूरच्या…

आयपीएल 2024 च्या वेळापत्रकावर सस्पेन्स कायम; मात्र लिलाव या तारखेला…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयपीएल 2024 चा हंगाम अजून दूर आहे. याआधी भारतीय संघाला अनेक सामने खेळायचे आहेत. मात्र नुकतेच सर्व 10 संघांनी आपापल्या खेळाडूंची रिटेन आणि रिलीजची यादी जाहीर केल्यावर पुन्हा एकदा असे…

जळगावात १ डिसेंबरपासून राज्य वॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन मुंबई यांच्या मान्यतेने जळगाव जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन जळगाव आयोजित ४८ वी  जूनियर राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा (१८ वर्षाखालील मुले व मुली) नूतन मराठा…

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक विभागाचा संघ घोषित ; उद्यापासून राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा

जळगाव ;- १ डिसेंबर पासून जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू होत असलेल्या आंतर विभागीय १८ वर्षातील मुले आणि मुली च्या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्याचा मिळून नाशिक विभागाचा संघ निवडण्यात…

राहुल द्रविड प्रशिक्षकपदी कायम;  बीसीसीआयची कार्यकाळ वाढवण्याची घोषणा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच संपलेल्या ICC पुरुष क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर द्रविडचा करार…

भारताची स्टार गोल्फर अदिती अशोक हिने पटकावले विजेतेपद

नवी दिल्ली ;-भारताची स्टार गोल्फर अदिती अशोक हिने अंतिम फेरीत बोगी-मुक्त कामगिरी करून अंडालुसिया कोस्टा डेल सोल ओपन डी एस्पाना स्पर्धा जिंकली, ती या हंगामातील तिचे दुसरे लेडीज युरोपियन टूर (LET) विजेतेपद आहे. अदितीने अंतिम फेरीत 66 च्या…

व्हीव्हीएस लक्ष्मण नव्हे, बीसीसीआयने या दिग्गजाला दिली प्रशिक्षकपदाची ऑफर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषक संपल्यानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला आहे. टीम इंडिया…

‘विराट कोहली’ ठरला गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यंदाच्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 'मॅन ऑफ दि टूर्नामेंट, ठरलेल्या विराट कोहलीला त्याचे चाहते 'किंग कोहली' म्हणून ओळखतात. क्रिकेटच्या दुनियेत जसे कोहलीचा बोलबाला आहे. तसच इंटरनेटवरही कोहलीचा बोलबाला…

मुंबई इंडियन्समध्ये हार्दीक स्वागत, पंड्याची घरवापसी

लोकशाही न्यूज नेटवर्क आयपीएल २०२४ ला सुरुवात झाली आहे. आणि मुंबई इंडियन्समध्ये आवडता खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा परतला आहे. रविवारी सर्व खेळाडू रिटेन आणि रिलीज केले होते. पंड्याला गुजरात संघाने रिलीज केलं नव्हतं, मात्र सोशल मीडियावर…

जळगाव पोलीस संघाला २० वर्षानंतर विजेतेपद

जळगाव ;- गेल्या ५ दिवसापासून सुरू असलेल्या नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद यंदा जळगाव संघाने पटकावले. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष दोन्ही गटात जळगाव संघाने हा बहुमान पटकावला. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या…

राहुल द्रविड विषयी मोठी अपडेट…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला आणि या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.…

आयपीएल २०२४; हार्दिक पंड्या होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार !

लोकशाही न्यूज नेटवर्क आयपीएल २०२४ ला लवकरच सुरुवात होणार असून, या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी खेळाडूंची ट्रेंडिंग प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माचा…

नाणेफेक होताच सूर्यकुमार आपल्या नावावर करेल मोठा विक्रम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये खेळलेल्या भारतीय संघातील…

ICC रँकिंगमध्ये भारतीय गोलंदाजांचा बोलबाला; टॉप 10 मध्ये 4 भारतीय गोलंदाज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर, आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत 4 भारतीय गोलंदाजांचा समावेश टॉप 10 मध्ये करण्यात आला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीपर्यंत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज…

विश्वविजेत्यांसमोर सूर्याची अग्निपरीक्षा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 23 नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव…

राजधानी दिल्लीत भीषण अपघात, ४ पादचारी गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क राजधानी दिल्लीतून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव बीएमडब्ल्यू करते पार्किंगमधील एका कारसह चौघांना धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या चौघांना एम्स ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आले…

रोहितच अर्धशतक हुकलं, तरी ‘हा’ नवीन विक्रम केला आपल्या नावे

लोकशाही न्यूज नेटवर्क वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. जगातील सर्वत मोठ्या स्टेडियमवर १.३० लाखांहून अधिक क्रिकेट चाहत्यांनी…

टीम इंडियासाठी केलेल ‘हे’ भाष्य ठरलं खरं !

लोकशाही न्यूज नेटवर्क २०२३ च्या विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना सुरु आहे. कोट्यवधी भारतीय टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. अशातच पुण्यातील एका…

वर्ल्ड कप फायनलपूर्वी रोहित शर्माने केली सिंहगर्जना; म्हणाला…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार दिसत आहे. भारतीय संघ २० वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.…

फायनलमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून हा खेळाडू होऊ शकतो बाहेर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. टीम इंडिया तब्बल १२ वर्षांनंतर वनडे वर्ल्ड कपचा…

मोहम्मद शमीला अभिनेत्रीने घातली लग्नाची मागणी, हसीन म्हणाली..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. स्पर्धेच्या सुरूवातीला संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या शमीला भारतीय संघात स्थान मिळताच त्याने 'पंजा' मारला. दोन…

२००३ फायनल मध्ये नेमक काय चुकलं होत टीम इंडियाचे…? आताच्या टीम इंडियामध्ये किती फरक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ते दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गचे मैदान होते, तर हे भारतातील अहमदाबादचे क्रिकेट स्टेडियम आहे. 23 मार्च 2003 हा देखील रविवार होता, 19 नोव्हेंबर 2023 हा देखील रविवार असेल. 1983 मध्ये कपिल…

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे खेळाडू आहेत गोल्डन बॅट आणि बॉलच्या शर्यतीत…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत आणि 20 वर्षांनंतर आयसीसी…

सेमीफायनल सामन्यासाठी आयसीसीचे हे नियम लागू…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक 2023 चे चार उपांत्य फेरीतील संघ भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आहेत. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचवेळी…

IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वी भारतासाठी अनलकी पंचाला ICC चा पंच…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मधील लीग सामने संपले आहेत. आता उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबरला होणार आहेत. पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचवेळी…

२०१९ चा हिशोब करण्याची टीम इंडियाला संधी… उपांत्य फेरीत पुन्हा न्युझीलंडशी मुकाबल…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. आता याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असून यासह…

तुम्ही आकडेवारीच्या आधारे खेळाडूंचे मूल्यांकन करू शकत नाही – राहुल द्रविड

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वचषकापूर्वी भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज, विशेषत: केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्याबद्दल काही चिंता होती, परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शनिवारी त्यांनी आतापर्यंत…

विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार, प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार शशी प्रभू आणि…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी सादर केली कल्पना,…

मोठी बातमी; ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व केले निलंबित…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आधीच विश्वचषकात आपल्या निराशाजन कामगिरीमुळे दबावात असणार्या श्रीलंकेला आज आणखी एक मोठा धक्का ICC ने दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे ICC…

सिकंदर शेख ठरला “महाराष्ट्र केसरी”…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना गतविजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये झाला. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन…

“पाकिस्तान जिंदा…” सेहवागने दिला अजब नारा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतात होणाऱ्या ICC क्रिकेट विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पाकिस्तान जवळपास बाहेर पडला आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी स्पर्धेतील ४१व्या सामन्यात श्रीलंकेने…

सूर्यकुमार यादव होऊ शकतो टीम इंडियाचा नवा कर्णधार?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी विश्वचषक २०२३ आता समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. उपांत्य फेरीसाठी तीन संघ निश्चित झाले असून, येत्या दोन-तीन दिवसांत एक संघही निश्चित होईल. यानंतर जेतेपदासाठी चार संघांमध्ये लढत…

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्याल आंतर महाविद्यालयीन कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

जळगाव - डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (बाटू) आंतर महाविद्यालयीन कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्याल जळगांव येथे उत्साहात संपन्न झाल्या. यात जळगाव, धुळे, नंदुरबार,…

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारची प्रेयसी आणि मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न… 

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: ब्राझीलमधील सर्वात मोठे शहर साओ पाउलो येथे एका प्रसिद्ध फुटबॉलपटूच्या प्रेयसीचे आणि मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी घडली, जेव्हा…

क्रिकेटमध्ये टाइम आउट म्हणजे काय? आतापर्यंत अनेक खेळाडू अनोख्या पद्धतीने झालेत आउट…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आंतरराष्ट्रीय क्रिकेटला १४६ वर्षे झाली आहेत. आतापर्यंत तुम्ही फलंदाजांना वेगवेगळ्या पद्धतीने बाद होताना पाहिलं असेल, पण आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये जे घडलं ते तुम्हीच नाही तर…

स्टार फलंदाज गंभीर आजाराने त्रस्त…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आतापर्यंत ३७ सामने पूर्ण झाले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचले असून उर्वरित 2 जागांसाठी 6 संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळत आहे. या…

अँजेलो मॅथ्यूज टाईमआऊट; श्रीलंका-बांगलादेश सामन्यात चांगलाच गोंधळ…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला टाइमआऊट घोषित करण्यात आले. वास्तविक मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून मैदानात पोहोचला होता. त्यानंतर…

विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचा व्हॉलीबॉल संघ निवड

जळगाव ;- महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन च्या सहकार्याने विभागीय युथ २१ वर्षा आतील व्हॉलीबॉल स्पर्धचे आयोजन ११ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सी.बी.एस. नासिक येथे…

पाकिस्तानने सामना जिंकताच सेमी फायनलचे गणितं जर-तर वर…!

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तानने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 35 व्या सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीद्वारे न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीची शर्यत पुन्हा एकदा…

हार्दिक पांड्या संघाबाहेर होताच या खेळाडूचे उघडले नशीब; बनला उपकर्णधार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यात त्यांनी सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्व काही…

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय संघ उद्या म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरद्धचा सामना खेळण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला सून तो वर्ल्डकप २०२३…

टीम इंडियाने लंकादहन करत केला विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील ३३ वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती…

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम !

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील ३३ वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीने इतिहास घडविण्याची संधी होती.…

विश्वचषकादरम्यान या स्टार खेळाडूची निवृत्ती; संघाला तगडा झटका…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक २०२३ हा इंग्लंडसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. इंग्लंड संघाने चालू विश्वचषकात आतापर्यंत 6 सामने खेळले असून 5 मध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या…

टीम इंडियाला मोठा धक्का !…रोहित शर्माला दुखापत

लोकशाही न्यूज नेटवर्क गुरुवारी वर्ल्डकपच्या स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार असून, कर्णधार रोहित शर्माच्या होम ग्राउंडवर सामना असल्याने चाहते फार उत्सुक आहे. मात्र…

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण ठरला ? टीम इंडिया चा गमतीदार व्हिडीओ…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: २०२३ च्या विश्वचषकात भारतीय संघाने सहा सामने जिंकले. उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. भारतीय संघाने 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धचा सामना 100 धावांनी सहज जिंकला होता. आता…

वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप; कर्णधाराचा अचानक राजीनामा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ जवळपास अर्धा संपला आहे. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाची अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली. दरम्यान, खेळाडूंमधील भांडण आणि दोन गटांमध्ये विभागणी झाल्याच्या…

डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयात, अंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा

पुरुष गटात केसीई आयएमआर विजयी तर महिला गटात जी एच रायसोनी महाविद्यालय विजयी जळगाव ;- जळगाव विभाग अंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल पुरुष महिला स्पर्धेचे आयोजन डॉ.अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयात, करण्यात आले होते. स्पर्धेत पुरुष गटात…

निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघास विजेतेपद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांच्या नाशिक विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेने विजेतेपद पटकावले आहे. अहमदनगर येथे या स्पर्धा पार पडल्या. नाशिक विभागातील ७ अनुसूचित जाती…

रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाने केला न्यूझीलंडचा पराभव…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: रोमहर्षक झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 19 धावांची गरज होती. न्यूझीलंडसाठी जेम्स नीशमने कामगिरी बजावली होती पण…

आशियाई पॅरा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केली 111पदकांची कमाई

बीजिंग ;- चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा खेळ (Asian Para Games 2023) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. एशियन पॅरा गेम्स स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी या…

निवृतीच्या ३ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीचा खुलासा, व्हिडिओ व्हायरल

लोकशाही न्यूज नेटवर्क ५ ऑगस्ट २०२२ हा दिवस क्रीडा रसिकांसाठी खूप दुःखाचा दिवस होता. असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. याच कारण म्हणजे, याच दिवशी सर्वांचा आवडता खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं आंतराष्ट्रीय…

इंग्लंडचा सलग तिसरा पराभव;  श्रीलंकेने उडवला गतविजेत्यांचा धुव्वा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: श्रीलंकेने शानदार खेळ करत इंग्लंडचा 8 विकेटने पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली. या सामन्यात संघासाठी गोलंदाज आणि फलंदाज फ्लॉप ठरले.…

विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपणार; तर हा मोठा खेळाडू होऊ शकतो प्रशिक्षक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान भारतीय संघाचे प्रभारीपद भूषवण्याची शक्यता आहे. विश्वचषक…

टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू संघाच्या बाहेर

लोकशाही न्यूज नेटवर्क वर्ल्ड कपमध्ये येणाऱ्या रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी मोठी बातमी आली आहे. ही बातमी टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याबाबत आहे. तो अजून दुखापतीतून बरा झाला नाही, आणि त्यामुळे वर्ल्ड कपचे…

धर्मशाला येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, आजचा सामना रद्द होण्याची शक्यता !

लोकशाही न्यूज नेटवर्क  आज भारतीय संघ वनडे वर्ल्ड कप २०२३ मधील पाचवा सामना खेळणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना न्यूझीलंडविरद्ध खेळाला जाणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरु होईल. दोनही संघानी या…

आफ्रिकेने केला गतविजेत्या इंग्लंडचा 229 धावांनी पराभव…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या ICC क्रिकेट विश्वचषकाच्या 20 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 229 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने…

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात होणार बदल – प्रशिक्षक राहुल द्रविड

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय क्रिकेट संघाला आता एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आपला पुढचा सामना उद्या 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथील स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या…

मुंबई इंडियन्सच्या संघात लसिथ मलिंगाची घर वापसी…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या हंगामात 5 वेळा ही ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये मोठा बदल केला आहे. एकेकाळी फ्रँचायझीसाठी महत्त्वाचा खेळाडू…

हार्दिकच्या दुखापतीमुळे होऊ शकते ‘या’ खेळाडूंची एन्ट्री

लोकशाही न्यूज नेटवर्क बांग्लादेश विरुद्ध दमदार विजयानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला आपला प्रमुख खेळाडू हार्दिक पांड्याशिवाय खेळावं लागू शकत. कारण हार्दिक पांड्या काल बांग्लादेश विरुद्ध…

कोहलीचे दमदार ४८वे शतक; टीम इंडियाचा विजयरथ कायम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 256 धावा…

झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ज्ञानेश नाफडेला रौप्यपदक

भुसावळ - भंडारा येथील एम डी एम फ्युचर स्कुल लाखनी येथे आयोजित केलेल्या ’सी बी एस ई झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ २०२३-२४ स्पर्धेत भुसावळ येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थी ज्ञानेश कुंदन नाफडे ह्याने ६० किलो…

बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये क्षितिज वारके प्रथम तर मुलींमध्येऋतुजा बालपांडे प्रथम

जळगाव ;- - जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा जैन स्पोर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचा क्षितिज…

भारताने सलग 8व्यांदा पाकिस्तानचा केला विश्वचषकात पराभव…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:  एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.…

टीम इंडियाला पाकिस्तानवर विजयासाठी 192 धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दोनशेचा टप्पा गाठण्यापासून वंचित ठेवले. आणि…

मांत्रिक पंड्याने केली जादू; आणि गंडली पाकिस्तानची विकेट…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने इमामला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इमामला फक्त 36 धावा करता आल्या. पाकिस्तानच्या डावातील 13व्या षटकातील…

रोहित शर्माने दिले शुभमन गिलबाबत मोठे अपडेट…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 सामना उद्या 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये सराव सत्रात दोन्ही संघ मेहनत…

आता ऑलिम्पिकमध्येही रंगणार क्रिकेटचा थरार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावेळी प्रदीर्घ काळानंतर राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघांनी सुवर्णपदके जिंकली.…