Browsing Category

निधन वार्ता

रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव भुसावळ तालुक्यातील आचेगाव जवळ एका वीस वर्षीय तरुणाला रेल्वे गाडीचा जोरादार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत तरुण हा बोदवड तालुक्यातील साळसिगी येथील आनंद भावलाल भिल (वय २०)…

धक्कादायक; विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिपनगर जवळील कपील वस्तीत घरावरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे टाकात असताना विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि २९ गुरुवार रोजी सकाळी घडली आहे. याबाबत…

धावत्या रेल्वेसमोर आल्याने ३२ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा रेल्वेस्थानका नजीक धावत्या रेल्वेसमोर आल्याने शहरातील एका ३२ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ जुन रोजी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस…

धक्कादायक; मुलीचा गळफास घेतलेला मृतदेह पाहून वडिलांचा एकच आक्रोश…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील अयोध्या नगर भागात राहणाऱ्या तरुणीने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. वडील कामावर तर आई आणि भाऊ बाहेरगावी गेले असल्याने घरात कोणीच नसतांना कोमल वसंत…

हृदयद्रावक: अपघातात आई वडील जागीच ठार… ३ वर्षीय चिमुकला क्षणात पोरका…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच एक धक्कादायक अपघात आज सकाळी घडला आहे. ज्यामध्ये आई आई वडील ठार तर ३ वर्षाचा चिमुकला हा थोडक्यात बचावला आहे. या अपघातात…

वर्गमित्र, अफेअर, मग अधिकारी झाल्यावर अंतर… म्हणूनच राहुलने दर्शनाला मारलं!

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रातील कथित दर्शना पवार खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरे याला अटक केली आहे. आरोपीला अंधेरी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. पुण्याचे एसपी अंकित गोयल यांनी सांगितले की,…

वरणगावात पाच वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील सरस्वती नगरामध्ये एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे. सायंकाळच्या वेळी जेवण झाल्या नंतर ५ वर्षीय मुलगा आईला “मी अंगणात खेळायाला जातो ग” सांगून घरा बाहेर गेला. मात्र बराच वेळ झाला…

धक्कादायक; महिलांच्या जेलमध्ये दंगल जाळपोळीत तब्बत ४१ महिला कैदी ठार…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमेरिकेतील देश होंडुरास मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका महिला जेलमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल आणि जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमध्ये तब्बल 41 महिला कैद्यांना आपला जीव…

४२ वर्षीय शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील एका ४२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने धाकटेगाव शिवारातील शेतात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना २० जुन रोजी सायंकाळी ४…

ट्रक अचानक थांबला आणि मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली; तरुण जागीच ठार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहराच्या जवळच असलेल्या पाळधी दुरक्षेत्र पोलिस चौकीजवळ अपघात होऊन तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. अचानक ट्रक थांबविल्याने मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली गेली त्यामुळे…

धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगांव येथील इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा रेल्वे स्थानका जवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगांव येथील एका ४६ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १५ जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस…

कुलरचा शॉक लागून ५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: उन्हाच्या उकाड्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोक घरात थंडावा मिळावा म्हणून AC कुलर सारखे उपकरणे लावून घेतात. मात्र हे उपकरण कधी जीवावर बेततील याचा कोणालाही पत्ता नसतो.…

कारचा भीषण अपघात, एकाच परिवारातले तीन जण ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक येथून इज कार्यक्रम करून अमळनेरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. धुळे तालुक्यातील नवलनगर जवळील छोट्या पुलाखाली गाडी कोसळून हा अपघात झाला. अपघातात अमळनेरचे ३ जण ठार झाले,…

ओझरखेडा येथे एकाची नैराश्यातून आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव-भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील शेतकर्‍याने नैराश्यातून विषारी पदार्थ सेवन करुण आत्महत्या केल्याची घटना दि ८ गुरुवारच्या संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली. ओझरखेड येथील शेतकरी संदिप त्र्यबक…

लखनऊमध्ये गँगस्टर संजीव जीवाची न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडून हत्या…

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये गँगस्टर संजीव जीवा याची न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मारेकरी वकील असल्याचे भासवून आले होते. मारले गेलेले गुंड कृष्णा नंद राय खून…

पहिल्याच रात्री वधू-वराचा मृत्यू; एकाच चितेवर अंत्यसंस्कार…

बहराइच, लोकशाही न्यूज नेटवर्क: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गुरुवारी नवविवाहित जोडप्याचा हनिमून दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांच्या अहवालानुसार, लग्नाच्या पहिल्याच रात्री…

‘बिआर चोप्रा’ यांच्या महाभारतातील ‘शकुनी मामा’ काळाच्या पडद्याआड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 'बिआर चोप्रा' (BR Chopra) यांच्या 'महाभारतातून' (Mahabharata) खरी ओळख मिळालेले 'गुफी पटेल' (Goofy Patel) यांनी 'शकुनी मामांच्या' (Shakuni Mama) भूमिकेला उत्तम न्याय मिळवून देत आपल्या अभिनयाची छाप…

Breaking: कसारा घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात; 2 जण ठार,1 जखमी

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात सोमवार ( ता.५ रोजी ) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात आयशर, छोटा हत्ती व दोन पिकअप यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. या भीषण…

कोरोमंडल एक्सप्रेस दुर्घटना; २३३ लोकांचा मृत्य… ३ ट्रेन एकमेकांना धडकल्या…

ओडीसा, लोकशाही न्यूज नेटवर्क; ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वेदनादायक रेल्वे अपघातात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याचवेळी 900 हून अधिक लोक जखमी…

हिंगोणा मोर धरण परिसरात महिलेचा खून : आरोपी अटकेत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिंगोणा गावापासून ७ कि मी अंतरा जवळील मोर धरण परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, एक ४०…

लग्नाच्या ४ दिवस आधी नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू…

शहादा, लोकशाही न्यूज नेटवर्क: लग्नाच्या घरात सर्व तयारी झाली होती. पत्रिका वाटून झाल्या होत्या. लग्न अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले होते. त्यातच अचानक भावी नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे…

धक्कादायक; आई वडिलांना देवदर्शनासाठी बसवले; मात्र त्याच रेल्वेखाली गेला मुलाचा जीव…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील चाळीसगावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आईवडिलांना देवदर्शनासाठी रेल्वे स्थानकावर सोडायला गेलेला मुलगा त्यांना रेल्वेत बसवून खाली उतरतांना पाय घसरून त्याच…

तारखेडा येथे मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील तारखेडा बु" येथे एका बांधकाम मजुराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस…

धक्कादायक; शालकाला फोनवर सांगितले… आणि धावत्या रेल्वे समोर उडी घेतली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात आपल्या शालकाला सांगून कासमवाडीतील एका रिक्षा चालकाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

अनुपमा फेम ‘या’ अभिनेत्याचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क एकाच दिवशी टेलिव्हिजन इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला आहे. 22 मे रोजी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचं (Aditya Singh Rajput) निधन झालं. त्यानंतर मंगळवारी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ (Sarabhai vs. Sarabhai) फेम…

सुनेची मागणी वडिलांनी नाकारली; मग मुलाने आणि सुनेने केलं…

नंदूरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: घरात लहान मोठे वाद होणे नेहमीचे असते. काही ठिकाणी वाद हे हसत खेळत किंवा सुसंवादातून मिटवले जातात, तर काही ठिकाणी ते इतके विकोपाला जातात कि त्यामुळे अख्ख्या कुटुंबाची राखरांगोळी होते.…

गिरणा नदीत एकाचा बुडून मृत्यू… कारण वाचून थक्क व्हाल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहराजवळ असलेल्या गिरणा नदीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. राजू भूरा भिल (३५) रा. पिंपळकोठा ता.एरंडोल जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. पात्रात पोहतांना फिट आल्याने…

जिल्ह्यात उष्माघाताचा अजून एक बळी; वावडद्याच्या उपसरपंचाचा मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: प्रचंड वाढणाऱ्या तापमानामुळे जिल्ह्यात उष्माघाताचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. आणि त्यामुळे अनेकांना जीवालाही मुकावं लागत आहे. जळगाव तालुक्यातील वावडदा येथे अजून एक उष्माघाताने बळी गेला…

कुरंगीत घराच्या छतावरुन पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील कुरंगी येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा घराच्या छतावरुन पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

शिरसोली येथे १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे एका 17 तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूजा सुधाकर वनडोळे (बारी) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना…

अंत्यविधीतून परततांना ट्रकने महिलांना चिरडले; एकाच कुटुंबातील तीन महिला ठार…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या नातेवाकाचा अंत्यविधी करून घरी जातांना जमावामध्ये ट्रक घुसून मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना पंढरपूर पासून…

कजगाव येथे उष्मघाताचा दुसरा बळी….

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कजगाव ता भडगाव येथे उष्मघाताने दुसरा बळी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिवसेंदिवस उन्हाचे तापमान वाढले आहे. उन्हाचा पारा ४५ अंशा पर्यंत जाऊन पोहचला आहे. त्यामुळे उष्मघाताचे (Heatstroke) प्रमाणही वाढले…

हातरुंडी येथे दोन चिमुकल्या मुलींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू…

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: हातरुंडी येथे आपल्या आजोबांकडे सुट्टीनिमित्त आलेल्या दोन नातींचा हातरुंडी गावाजवळील दरी तलावात १५ मे रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या…

त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) उरूस दरम्यान इतर धर्मियांकडून मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखलं. पोलिसांच्या आणि मंदिर…

कजगाव येथे उष्मघाताने तरुणाचा मृत्यू….

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कजगाव (Kajgaon).ता.भडगाव, येथील एकोणतीस वर्षीय तरुणाचा उष्म घाताने मृत्यू झाल्याने कजगाव गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. कजगाव येथील रहिवासी अक्षय रत्नाकर सोनार (वय२९) याला दिनांक १३ रोजी संध्याकाळी…

मनवेल येथे शेतकऱ्याचा उष्मघाताने मृत्यू…

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क येथील शेतकऱ्याचा चोपडा तालुक्यातील मितावली येथे शेतातील काम करीत असताना उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना दि.१३ मे रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली. मनवेल येथील रहिवाशी हुकूमचंद…

जिल्ह्यात उन्हाचा हाहाकार; रावेरच्या महिलेचा उष्माघाताने मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रावेर येथील महिला आपल्या माहेरी वरणगाव येथे परिवारासह धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या असता त्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रावेर येथील छत्रपती शिवाजी…

धक्कादायक; विजेचा धक्का लागून चौदा वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल  (Yawal) तालुक्यातील कोळवद गावातील एका आदीवासी कुटुंबातील चिमकुलीस विजेचा धक्का (Electric shock) लागल्याने मृत्यु झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली…

ज्येष्ठ पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचे निधन

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क टिव्ही नाईन वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी अनिल दत्तात्रय केऱ्हाळे (वय ५२) यांचे मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास मुंबईत निधन झाले. अतिशय दुर्धर अशा व्याधीतून ते बरे झाले होते. तथापि, काही दिवसांपूर्वी…

वरणगांव उड्डाण पुलावर भुसावळच्या दापंत्याचा अपघात पती ठार, पत्नी गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगांव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या उड्डान पुलावर चागदेव येथून देव दर्शन घेऊन नेमाडे दांपत्य हे घरी भुसावळ कडे मोटरसायकलवरून जात असताना झालेल्या अपघातात पती जागीच ठार झाले तर पत्नी गभीर जखमी झाल्याची घटना…

धक्कादायक; लग्नाहून परततांना भीषण अपघात; ११ जण जागीच ठार…

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या अपघातांचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच छत्तीसगडमध्ये बुधवारी मध्यरात्री एक काळीज पिळवटून टाकणारा भीषण अपघात घडला आहे. लग्न आटोपून वऱ्हाडी घरी परतत असताना हा अपघात घडला आहे.…

खेडीकढोली येथील ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहराजवळ १५ किमी अंतरावर असलेल्या खेडीकढोली (ता. एरंडोल) येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरी विषारी द्रावण प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज ४ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास…

खडकदेवळा येथे धरणात बुडून २३ वर्षीय युवकाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल १ मे रोजी उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा…

शिवशाहीला भीषण अपघात; १ ठार तर २२ प्रवासी जखमी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अपघाताची मालिका राज्यात थांबण्याच नाव घेत नाहीये. त्यातच आज मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही एसटी बसला अपघात भीषण अपघात झाला आहे. शिवशाही बस ही अक्षरशः महामार्गावर रस्त्याशेजारी उलटली गेली.…

माजी मंत्री व कित्तूरचे माजी आमदार डी.बी. इनामदार यांचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी मंत्री व कित्तूरचे (Kittoor) माजी आमदार डी.बी. इनामदार (MLA D.B. inamdar) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. १० मे रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. मात्र, असं…

एक वर्षाच्या संसारात झाल असं काही… विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल…

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क: गर्भपाताला आळा बसण्यासाठी त्याविरोधातील कायदे सरकारने कठोर केले आहेत. मात्र अजूनही अनेक ठिकाणी त्याबद्दलच्या घटना पहावयास मिळत असतात. अश्यातच जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.…

धक्कादायक; अयोध्येकडून येणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शुक्रवारी रात्री अयोध्येकडून येणाऱ्या खासगी बसने आंबेडकरनगरकडे जाण्यासाठी लखनऊ-गोरखपूर (Lucknow-Gorakhpur accident) महामार्गवरून वळण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचे बसवरील नियंत्रण…

विहिरीत पाय घसरून पडल्याने वृध्देचा मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील टोळी येथील वृद्ध महिलेचा विहिरीत तोल गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, टोळी येथील मैनाबाई आत्माराम पाटील (८०) या दि. १७ रोजी गावालगत…

हादरवणारी बातमी; निष्काळजीपणामुळे गेला चिमुकलीचा जीव…

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क: बीड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेकअप आरसा अंगावर पडल्याने गळ्यात काच घुसून पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे…

खामखेड रेल्वे ट्रॅकवर अज्ञात युवकाचा आढळला मृतदेह

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील खामखेड (Khamkhed) गावाच्या रेल्वे ट्रॅक वर २७ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला असून मृतकाची ओळख पटवण्याचे ग्रामीण पोलिसांनी आवाहन केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घटना माहिती देणार…

जम्मू काश्मीरच्या माजी राज्यपालांचा पंतप्रधानांवर आरोप… पुलवामा प्रकरण पुन्हा पेटले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सोशल मीडियावर सत्यपाल मलिक ( Satyapal Malik) हे नाव जोरदार चर्चेत आहे. सत्यपाल मलिक हे भाजपचे वरिष्ठ नेते आणि जम्मू काश्मीरचे (Jammu & Kashmir) माजी राज्यपाल आहेत. तसेच त्यांनी केलेल्या…

धक्कादायक; महाआरती दरम्यान भाविकांवर पत्र्याचे शेड कोसळले… ७ ठार…

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: अकोला जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील बाबाजी महाराज मंदिरासमोर सायंकाळच्या महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. मात्र याच दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे मोठे जुने…

पर्यटनासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, मृतदेहाचा शोध सुरु

पुणे, लोकशाही, न्यूज नेटवर्क पर्यटनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून मावळातील (Maval) निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापुरातील काही पर्यटक चार दिवसांपूर्वी मावळात आले होते. हे तरुण 5 तारखेला…

मधमाश्यांच्या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू

लोकशाही, न्यूज नेटवर्क नागभीड (Nagbhid) तालुक्यात सातबहिणीचा डोंगर येथे महादेवाचे मंदिर आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात मधमाश्यांचे पोळे आहेत. काल दुपारी देवदर्शनासाठी अनेक भाविक गेले होते. याचवेळी दुपारी अचानक मधमाश्यांनी…

निमड्या-सायबुपाडा येथे तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज दि 8 एप्रिल रोजी निमड्या येथील संजय रेमसिंग बारेला वय २५ या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे की, निमड्या येथील संजय बारेला हा…

शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यासाठी लांच्छनास्पद

लोकशाही संपादकीय विशेष जिल्ह्यात सत्तेवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. निवडून येणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे स्वतःला…

अवकाळीचा कहर; घराची भिंत कोसळून २ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू…

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तांडव सुरु केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह अन्य नागरिकही चिंताग्रस्त आहेत. अश्यातच बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पासवसाने एका २ वर्षीय चिमुरडीचा बळी घेतला…

धक्कादायक; चिकन खायला न मिळाल्याने पित्यानेच घेतला मुलाचा जीव…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात एका कुटुंबात घरी बनवलेली चिकन करी खायला न मिळाल्याने भांडण झाले. यादरम्यान, एका 32 वर्षीय तरुणाला त्याच्या वडिलांनी लाकडी काठीने मारहाण केली, ज्यामुळे…

धक्कादायक; सिक्कीम-नाथुला सीमेवर हिमस्खलन… सात पर्यटकांचा मृत्यू…

गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क: सिक्कीमच्या नाथुला पर्वतीय खिंडीत आज झालेल्या हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. हिमस्खलनानंतर अनेक पर्यटक बर्फात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य…

हृदयद्रावक; हातावरील मेहंदी तशीच… देवदर्शनाहून येतांना अपघातात नवदाम्पत्य जागीच ठार…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवीन लग्न झाल (newly married) कि, सर्वच आपापल्या रीतीरीवाजाने लग्नानंतरचे पूजा विधी करतात. त्यात महत्वाचा भाग असतो तो देवदर्शनाचा. मात्र मुलाच्या लग्नानंतर देवदर्शनाला गेलेल्या…

लग्नावरून परततांना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू…

गोंदिया, लोकशाही न्यूज नेटवर्क: गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.…

धक्कादायक; सहावीच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू…

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: तेलंगणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. हार्ट अटॅक येन हे काही नवीन नाही आणि त्याच्या बऱ्याच केसेस आपण जवळून देखील बघितल्या आहेत.…

विहिरीत पडल्याने प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील ५० वर्षीय प्रौढ व्यक्ती हे विहिरीत पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

धक्कादायक; मेमो ट्रेनच्या धडकेत गुराख्यासह १० जनावरांचा मृत्यू

चाळीगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगाव-धुळे डाऊन मेमो ट्रेनच्या धडकेत गुराख्यासह जवळपास १० जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चाळीसगाव-जामदा रेल्वे स्थानका दरम्यान तालुक्यतील शिंदवाडी शिवारात हि घटना आज दुपारी…

वरणगावात तरुणाची नैराशातून आत्महत्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील रामपेठ परिसरात राहणाऱ्या तरुणाने नैराशातून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे घटना दि २४ शुक्रवार रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, निलेश…

धक्कादाय; मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला निघालेल्या कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू…

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: लातूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. निलंगा ते औराद महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात झाला आहे. या…

आदरणीय श्यामजी मेहता यांचे दुःखद निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सोनकच्छ नागर चितोडा समाजाचे ज्येष्ठ आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते, मालवंचलचे उपाध्यक्ष, मालवा, राजस्थान आणि महाराष्ट्रात समाजाला एका साखळीत गुंफून ठेवणारे सोनकच्छचे आदरणीय श्यामजी मेहता (कुंडी वाले) यांचे…

आयशरच्या अपघातात मंगरूळ येथील चालकाचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखांब गावाजवळ काल रात्री १२ वाजेच्या सुमारास  धुळ्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक अंधारात मातीच्या डिगाऱ्यावरून पलटी झाला. या झालेल्या अपघातात…

खळबळजनक; प्रेयसीच्या मृत्यूच्या धक्क्याने प्रियकराची आत्महत्या…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: पिंपरी चिंचवड शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात अल्पवयीन मुलीचा मृत्यू नंतर तिच्या प्रियकराच्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांत या दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक…

नुक्कड फेम समीर खाखर काळाच्या पडद्याआड…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: 80 च्या दशकातील प्रसिद्ध नुक्कड या मालिकेमध्ये खोपडी ही भूमिका अजरामर करणारे अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे. समीर खक्कर यांचा भाऊ गणेश खाखर यांनी समीर यांच्या निधनाची माहिती दिली. समीर यांनी…