Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राष्ट्रीय
जळगाव रावेर लोकसभेसाठी महाविकासतर्फे नावांची चर्चा..!
लोकशाही संपादकीय लेख
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे दुसरी यादी परवा जाहीर करण्यात आली. त्यात जळगाव लोकसभेसाठी माजी आमदार स्मिता वाघ यांची तर रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. जळगाव लोकसभा…
मोठी कारवाई : अश्लील कंटेंट दाखवणारे OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
मोदी सरकारने मोठी कारवाई केल्याने अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे धाबे दणाणले आहेत. आजकाल देशात कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्रासपणे अश्लील अन् हिंसक कंटेंट दाखवला जातो. मात्र आता अशा…
मोठी बातमी ! रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे !
बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी भाजपने जाहिर केलेली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महिला प्रदेश उपाध्यक्षा डाॅ. केतकी पाटील यांच्या नावाची चर्चा मतदार संघात मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे खासदार…
नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त असतील. याबाबतची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधीपक्ष नेते…
मोठी संधी ! भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगा भरती
लोकशाही नोकरी संदर्भ
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या 490 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 मे 2024 आहे.
एकूण:…
ब्रेकिंग ! माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात दाखल
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली असून त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ वर्ष इतके आहे. प्रतिभाताई पाटील…
रक्षा खडसेंनी मारली बाजी, तर स्मिता वाघ यांना मिळाला न्याय..!
लोकशाही संपादकीय लेख
भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातील २० जणांची उमेदवारी जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे जळगाव मध्ये स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी उमेदवारी…
ब्रेकिंग ! भाजपची लोकसभेची दुसरी यादी जाहीर
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
भाजपने आज लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तसेच जळगाव आणि रावेर…
अहमदनगरचे आता ‘अहिल्या नगर’ नामकरण ; 28 शासन निर्णयांना मंत्रिमंडळाची मंजूरी
मुंबई ;- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 28 महत्त्वाचे निर्णय घेतले. यात अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तसेच मुंबईतील आठ…
लवकरच मोठे भूकंप पाहायला मिळतील
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. गिरीश महाजन यांच्याकडून याआधीदेखील असे दावे करण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपात विरोधी…
घरबसल्या करा आधारकार्ड अपडेट, सरकारने वाढवली मुदत
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
आता तुम्ही घरबसल्या तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकतात तेही अगदी फ्री मधे.. आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी आधी 14 मार्च 2024 ही मुदत निश्चित करण्यात आली होती. आता मात्र त्यासाठीची मुदत तीन महिन्यांनी…
‘दादागिरी’ला ‘शिंदे-शाही’ लावणार चाप..!
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीचा बिगुल कुठल्याही क्षणी फुंकला जाणार अशी स्थिती निर्माण झाली असतांनाच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या ‘दादागिरी’ला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…
वसुली सुरू होण्याआधीच टोलनाका तोडफोडी मागचे षडयंत्र
लोकशाही संपादकीय लेख
केंद्रीय रस्ते बांधकाम खात्याच्या वतीने देशभरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. विशेषतः राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण केले जात आहे. दुपदरी रस्त्यांचे चौपदरीकरण,…
काँग्रेसने जाहीर केली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची नावे आहेत. राहुल कासवान चुरू, राजस्थानमधून तर अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव…
वंदे भारत एक्स्प्रेसची नंदीला धडक, अपघातामुळे इंजिनचा पुढील भाग तुटला
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
भोपाळहून दिल्लीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस (20171) अपघाताची शिकार झाली आहे. ग्वाल्हेरहून मुरैना येथे येत असताना नंदीला ट्रेन धडकली. मुरैना येथील शिकारपूर रेल्वे फाटकावरील खांब…
साउथ स्टार थलपथी विजयने केला नागरिकत्व कायद्याचा विरोध; म्हणाला, हे बंधुत्वासाठी आहे संकट…
तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने CAA ची अधिसूचना जारी केली आहे. आता 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळू…
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार SBI ने निवडणूक रोख्यांचे तपशील EC ला पाठवले…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी संध्याकाळी भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांसंबंधीची आकडेवारी सादर केली. बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय…
भयंकर: २५ मानवी कवट्या, शेकडो हाडांनी गुप्त पूजा.. पोलीसही हैराण
कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क
एका फार्म हाऊसवरती २५ मानवी कवट्या आणि शेकडो हाडे सापडली आहेत. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा धक्कादायक प्रकार कर्नाटक येथील रामानगर जिल्ह्यातील जोगनहल्ली गावामधील आहे. बलराम नावाच्या…
राजस्थानमधील जैसलमेरजवळ तेजस विमान कोसळले (पहा व्हिडीओ )
जैसलमेर - राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मंगळवारी एका विमानाचा अपघात झाला. जैसलमेरच्या वाळवंटी भागात हा अपघात झाला असून अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. क्रॅश झालेले विमान पोखरणमध्ये सुरू असलेल्या 'भारत शक्ती' या तिन्ही सैन्य…
रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार – नरेंद्र मोदी
मुंबई, ;- नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज 85 हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून…
सावधान ! कोबी मंच्युरियनसह कॉटन कँडीवर बंदी, काय आहे कारण ?
लोकशाही न्यूज नेटवर्क
कोबी मंच्युरियन आणि कॉटन कँडी खाणाऱ्यांनो सावधान... या पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे, कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. गोव्यानंतर आता कर्नाटक सरकारने फूड कलरिंग एजंट रोडामाइन-बीच्या वापरावर बंदी घातली, ज्याचा…
हरियाणात राजकीय भूकंप ! मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा
हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात हरियाणाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला…
मोठी बातमी; सरकारने लागू केला CAA कायदा, आता बिगर मुस्लिम निर्वासितांना मिळणार भारताचे…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA), 2019 देशभरात लागू करण्यात आला आहे. यासंबंधीचे नियम आज अधिसूचित करण्यात आले. CAA पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील अनधिकृत गैर-मुस्लिम…
गृह मंत्रालयाकडून आज रात्री सीएए अधिसूचना जारी होऊ शकते? – सूत्र
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
गृह मंत्रालय आज रात्रीपर्यंत CAA बाबत अधिसूचना जारी करू शकते. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील गैर-दस्तऐवजित गैर-मुस्लिम स्थलांतरितांना वेगाने नागरिकत्व देण्यासाठी आणले…
सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला दणका, काय आहे प्रकरण ?
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सुप्रीम कोर्टाने आज स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्डबाबत दिलेल्या निर्णयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका बसला आहे. इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती केंद्रीय…
भाजपला खिंडार ! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा पक्षाला रामराम
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सध्या देशात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेते पक्षांतर करत असल्याचं…
रेशनकार्ड धारकांसाठी खुशखबर, रेशनसोबत मिळतील ‘या’ गोष्टी
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
रेशनकार्ड धारकांसाठी खुशखबर आहे. शिधापत्रिका धारकांसाठी आत नवा नियम लागू करण्यात येणार असून याचा लाभ तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.
देशात कोट्यावधी लोक रेशन कार्डचा लाभ घेतात. तसेच…
लोकसभेसाठी तृणमूल काँग्रेसकडून पश्चिम बंगालमधील ४२ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर
कोलकाता ;- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली होती. त्यासोबतच आसाम आणि मेघालयमध्येही…
नागपूर ते संभाजीनगर 4 तर पुणे अवघ्या 2 तासात अंतर गाठता येणार
मुंबई ;- नागपूर ते संभाजीनगर हा २३० किलोमीटर लांबीचा होऊ घातलेला 6 पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे पाहिला तर यामुळे नागपूर ते संभाजीनगर हे अंतर चार तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. तर संभाजीनगर वरून पुणे अवघ्या दोन तासात गाठता येणार आहे.…
आचारसंहितेपूर्वीच घाई ! दोन दिवसांत तब्बल 269 जीआरचा धडाका
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून शासन निर्णय अर्थात जीआरचा धडाका पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय…
… तर या कारणाने अंघोळ न करणारी तरुणी
वॉशिंग्टन : सध्या सोशल मीडियावर अशीच एक तरुणी चर्चेचा विषय बनली आहे; जिने अनेक वर्षांपासून अंघोळच केलेली नाही. आपण अंघोळीचा कंटाळा असणारे, दोन-तीन दिवसातून एकदाच अंघोळ करणारे किंवा आठ दिवसांतून एकदा अंघोळ करणारे लोक पाहिले आहेत. मात्र…
आपले आधार कार्ड बनावट तर नाही ना ? अशी करा तपासणी
मुंबई :- आधार कार्डचा वापर अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून केला जातो. अशा परिस्थितीत आधार कार्डशी संबंधित फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. आधार कार्डवर असलेला 12 अंक हा आधार क्रमांक देखील असतो. हा क्रमांक त्या व्यक्तीची ओळख व्यक्त करतात. आधार कार्ड…
लोकसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या काही आठवड्यांपूर्वी एक अतिशय धक्कादायक हालचाली करत निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.…
जगातील सर्वात महाग डाळ; 24 कॅरेट सोन्याचा दिला जातो तडका…
व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
जे लोक जेवणाचे शौकीन आहेत त्यांना नवीन आणि चांगल्या गोष्टी खायला मिळाव्यात. अशा स्थितीत त्यांचा दिवस बनतो. असे लोक अनेकदा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत राहतात. काहींना नॉनव्हेज तर काहींना…
मोठी बातमी; गुरुवारी किंवा शुक्रवारी जाहीर होऊ शकतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा – सूत्र…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
निवडणूक आयोग सोमवार ते बुधवार या कालावधीत जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. केंद्रशासित प्रदेशात कधी निवडणुका होऊ शकतात, याचा आढावा घेण्यासाठी ही भेट होत आहे. या भेटीनंतर लवकरच लोकसभा…
राजकारण; कमल हसन यांचा पक्षही काँग्रेससोबत…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष डीएमकेने काँग्रेस आणि कमल हसन यांचा पक्ष मक्कल निधी मैयम…
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकताच बीसीसीआयने खेळाडूंवर पाडला पैस्यांचा पाऊस…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एक डाव आणि 64 धावांनी एकतर्फी जिंकला. यासह टीम इंडियाने ही मालिका ४-१ ने जिंकण्यात यश मिळवले. भारतीय…
रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्यांना लाथ मारल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निलंबित…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
दिल्ली पोलिसांच्या एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे. गजबजलेल्या रस्त्याच्या कडेला नमाज पठण करणाऱ्या लोकांच्या गटातील काही…
रोहित शर्माने सांगितले कधी घेणार निवृत्ती ?
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
टीम इंडियाने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ४-१ ने जिंकली. या मालिकेतील विजयासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. मालिकेतील…
महाराष्ट्रातील महायुती बाबत दिल्लीत सकारात्मक चर्चा – देवेंद्र फडणवीस
नागपूर ;- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुती बाबत दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली असून ८० टक्के प्रश्न सुटले आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात केली जंगल सफारी
आसाम ;-काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आसाम दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी पोहोचले. पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान ते हत्तीवर बसून जंगल सफारीला गेले. यानंतर जीपमधून नॅशनल पार्कलाही भेट दिली.
यावेळी उद्यानाच्या…
मायावतींची घोषणा ; इंडिया आघाडीशी युती करणार नाही
लखनौ ;- राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्ष प्रमुख मायावती यांनी मोठी घोषणा करत इंडिया आघाडीशी युती होणार नसल्याची माहिती दिली आहे. मायावती यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
बसपा देशात लोकसभेची…
सुधा मूर्तीची राज्यसभेवर निवड, मोदींकडून अभिनंदन
नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांची शुक्रवारी महिलादिनाचे औचित्य साधत राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड करण्यात आली. राज्यसभा सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मूर्तीचे…
पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी केला पराभव
धर्मशाला ;- येथे झालेल्या पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली आहे. या निकालामुळे टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 92 वर्षांपासून सुरू असलेली तूट…
सोने ७० हजारांवर जाणार ; गाठली आता विक्रमी पातळी
मुंबई ;- सोने खरेदी करणा-यांसाठी निराशाजनक बातमी असून सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या काळात ही वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सोन्याचा दर हा जीएसटीसह ६६,८०० रुपयांवर पोहोचला आहे.…
सार्वजनिक बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १७ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात वार्षिक 17 टक्के वाढ होणार आहे. नोव्हेंबर 2022 पासून लागू होणाऱ्या या निर्णयाचा फायदा सुमारे आठ लाख बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि…
खान्देशातील चारही जागांवर भाजप तर्फे नवे चेहरे..?
लोकशाही संपादकीय लेख
दोन-चार दिवसात लोकसभा निवडणुकीची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून आचारसंहिता लागू होईल. भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून दुसरी यादी एक-दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.…
काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 39 नावांची घोषणा…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 39 उमेदवारांची नावे आहेत. या यादीत राहुल गांधींसोबतच भूपेश बघेल आणि शशी थरूर…
आता नेपाळमध्येही करता येईल Paytm, PhonePe, Google Pay आणि Bharat Pay द्वारे पेमेंट…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
भारतातून नेपाळमध्ये पर्यटन किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना भारतीय रुपये घेऊन नेपाळला जाण्याची गरज भासणार नाही. आता ते त्यांच्या UPI द्वारे…
आता वर्षभरात तीन वेळा होतील सीए इंटर आणि फाऊंडेशन परीक्षा; आयसीएआयने पॅटर्नमध्ये केला मोठा…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने एक मोठा बदल जाहीर केला आहे. ICAI ने ही घोषणा केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) फाऊंडेशन…
सहमतीचे नाते बलात्काराच्या कक्षेत येत नाही- सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली :- बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता करीत विवाहित महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन देणं आणि सहमतीचे नाते बलात्काराच्या कक्षेत येत नाही. नात्यात येण्याआधीच त्या महिलेला त्याच्या…
सुवर्णनगरीत सोन्याची झळाळी ; दर ६५ हजार ८०० वर पोहचले
जळगावः - देशभरात सोने चांदीच्या दागिण्यांसाठी प्रसिध्द असलेल्या सुवर्णनगरी अर्थात जळगावच्या सराफा बाजारात सोन्याने झळाळी घेतली असून तोळ्याला ६५ हजार ८०० दर पोहचल्याने नवा उंच्चाक गाठला आहे. २४ कॅरेट सोने प्रतीतोळे ६५८०० तर २२ कॅरेटचे सोने…
भारतीय महिलांचे घटनात्मक आणि कायदेशीर हक्क
लोकशाही महिला दिन विशेष
भारत हा एक समृद्ध संस्कृती आणि परंपरांसाठी ओळखला जाणारा देश आहे. भारतीय समाजात स्त्रीयांवर होणाºया अन्यायाच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सामाजिक विषमता ही जात, धर्म आणि लिंग या तीन घटकांवर…
गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या
लोकशाही संपादकीय लेख
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाने “अबकी बार ४०० पार” असा नारा दिला आहे. उमेदवारांची पहिली १९५ जणांची यादी…
सत्ता आल्यास 30 लाख सरकारी नोकऱ्या, राहुल गांधींनी तरुणांना दिली 5 गॅरेंटी
राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क;
राजस्थानमधील बांसवाडा येथे गुरुवारी आयोजित भारत जोडो न्याय यात्रेच्या जाहीर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तरुणांना न्याय देण्यासाठी पाच मोठी हमी दिली. केंद्रात पक्षाचे सरकार…
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कॅबिनेटने दिली 4 टक्के डीए वाढवण्यास मंजुरी…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ही डीए वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू…
शिवसेना विरुद्ध शिवसेना खटला: विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरच सुप्रीम कोर्टाचा प्रश्नचिन्ह;
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
शिवसेना विरुद्ध शिवसेना प्रकरणी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या अपात्रतेच्या याचिकेशी संबंधित मूळ अभिलेख…
बर्ड फ्लू ने पुन्हा काढले डोक वर; नागपुरात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू…
नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
नागपुरातून बर्ड फ्लू ने पुन्हा डोक वर काढले आहे. नागपुरात बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्याच्या मृत्यू झाला आहे. यानंतर शासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. शहरातील बर्ड फ्लूमुळे पशू संवर्धन विभाग…
निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सूचना करत म्हटले; विचारपूर्वक विधान करा…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूचना देणारी ॲडव्हायझरी जारी केली आहे. या ॲडव्हायझरीमध्ये त्यांना त्यांच्या वक्तव्याबाबत अधिक सावध आणि सतर्क राहण्यास सांगण्यात आले…
महिला मगरीला खाऊ घालत असताना, मगरीने महिलेलाच जबड्यात पकडले; पहा व्हिडीओ
व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
असं म्हणलं जातं की, वन्य प्राण्यांपासून तुम्ही जितके अंतर राखाल तितके चांगले. अनेकदा प्राणीसंग्रहालयाला भेट देणारे काही लोक कूल दिसण्यासाठी रीळ किंवा फोटो काढण्यासाठी कधी कधी…
मार्चमध्ये एकूण 14 दिवस बँका राहतील बंद…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
देशभरात महाशिवरात्री हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी महाशिवरात्रीचा उत्सव शुक्रवारी (8 मार्च) येत आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये बँकांना या दिवशी सुट्टी असेल.…
फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद ? काय झाला प्रोब्लेम…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
जगभरात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या हजारो यूजर्सना मंगळवारी समस्यांना सामोरे जावे लागले. वापरकर्ते फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद झाल्याची तक्रार करत आहेत. मेटा अकाउंट क्रॅश झाल्यामुळे…
भाजपच्या लोकसभा प्रयासाचा भव्य युवक मेळाव्याने शुभारंभ…
लोकशाही संपादकीय लेख
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित होणार असला तरी त्याआधी निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. भाजपची पहिली १९५ उमेदवारांची यादी घोषित झाली असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठीची भाजपची…
2024 लोकसभा निवडणुकीच्या तारखा 14-15 मार्च रोजी होऊ शकतात जाहीर ?
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात. सूत्रांच्या आधारे, 14-15 मार्चच्या आसपास सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी…
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली चोरी; मैत्रिणीच्याच घरातून केले गायब एक किलो सोने…
विशाखापट्टणम, लोकशाही न्यूज नेटवर्क;
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर सौम्या शेट्टीला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीवर सोन्याच्या चोरीचा आरोप आहे. अभिनेत्री सौम्या शेट्टीने ही चोरी…
इलेक्टोरल बॉन्डचा तपशील लपवण्यासाठी बँकेचा ढाल म्हणून वापर – काँग्रेसचा हल्लाबोल
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
स्टेट बँक ऑफ इंडियाने राजकीय पक्षांच्या निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला माहिती…
सहकार क्षेत्राला ‘बुस्टर डोस’ची गरज!
सहकार - क्षेत्राला ‘बुस्टर डोस’ची गरज!
गृहमंत्री अमित शहांच्या युवा संवाद सभेत युवकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे – डॉ केतकी पाटील
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
देशाचे गृह मंत्री अमित शहा यांचा जळगाव जिल्हा दौरा ५ रोजी नियोजित केलेला असून या मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व…
झारखंडमध्ये सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या स्पॅनिश महिलेने सांगितली भयावह आपबिती…
झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क;
शुक्रवार, 2 मार्च रोजी झारखंडमधील दुमका येथे संपूर्ण देशाला लाजवेल एक अशी घटना घडली आहे. आपल्याकडे पाहुण्यांना देवाचा दर्जा दिला जातो. पण इथे असे काही घडले, ज्याने आपल्या विश्वासावर…
आम आदमी पार्टीचे कार्यालय अतिक्रमित जागेवर; १५ जूनपर्यंत खाली करा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक नेते तुरुंगात गेल्यानंतर आता पक्षाला मध्यवर्ती कार्यालय रिकामे करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर…