Browsing Category

महाराष्ट्र

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : - शहरातील जोशींपेठ परिसरात एका सुवर्ण कारागिराने गळफास घेतल्याची धक्कदायक घटना गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मलाई जगई चक्रवर्ती (वय ३१ रा. पतंग गल्ली, जोशीपेठ जळगाव असे…

स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला धोका?

जळगाव ;- स्मिता वाघ यांना भाजपने जाहीर केलेले जळगाव लोकसभा मतदारसंघातील तिकीट कापले जाणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यांच्या जागी माजी खासदार ए.टी. पाटील यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. नुकतीच दिली व…

राष्ट्रवादीचे संतोष चौधरी बंडाच्या पवित्र्यात…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला सुटला. रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.…

ब्लाउज आणायला जाते सांगत विस वर्षीय तरुणी घरी परतलीच नाही; वडिलांची पोलिसात धाव…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील ग्राम देवधाबा येथून एक 20 वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे. ब्लाउज घेऊन येते सानागत घरातून बाहेर पडली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, देवधाबा येथील…

निंभोरा बलवाड़ी रेल्वे गेट दोन महिन्यांसाठी बंद

खिर्डी (रावेर), लोकशाही न्यूज नेटवर्क; रावेर मार्गे वाहतूक करणार्यांसाठी एक महत्वाची सूचना आज जारी करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वे गेट फाटक क्रमांक 167/3-E हे दिनांक १० एप्रील २०२४ पासून ते ३०…

दुर्देवी: ईदच्या दिवशी युवकाचा धरणात बुडून मृत्यू

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज ईदच्या दिवशी सावदा येथे दुःखद घडली आहे. इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेला सावदा येथील ख्वाजानगर परिसरातील शे. ताबिश शे. रमजान मोमीन (वय १५) याचा मृत्यू झाला. शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा आपल्या चार…

‘वाघाची शेळी झाली, दिल्ली दरबारी गेले अन्‌…’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात प्रतिकात्मक राजकारण केल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना समर्थन देत महायुतीला बिनशर्त पाठिंबा…

जैताणे येथे महात्मा फुले यांची जयंती साजरी

हेमंत महाले निजामपूर :- साक्री तालुक्यातील जैताणे येथे थोर समाजसेवक, व्यापारी, विचारवंत, समाजसुधारक, लेखक आणि जाती विरोधी लढा देणारे समाजसुधारक, शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे,…

निजामपूर जैताणे बसस्थानक येथे कै. विसपुते यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पाणपोई

हेमंत महाले निजामपूर :- साक्री तालुक्यातील निजामपूर येथे कै.दादासाहेब बाळुशेठ महाडूशेठ विसपुते यांच्या स्मृतिपित्यर्थ बसस्थानक परिसरातील प्रवाशासाठी मोफत पाणपोई चे निजामपूर जैताणे येथील उदघाटन धनाई पुनाई विधायक मंडळ संस्थेचे अध्यक्ष, व…

मौजमजेसाठी दुचाक्यांची चोरी ; दोघांना अटक ,दहा दुचाकी जप्त

जळगाव : - दारु पिण्यासह मौजमस्तीसाठी जळगावसह पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरी केलेल्या दुचाकी देवून टाकणाऱ्या दिलीप रामदास राठोड (वय ३०), अनिल शालीकराम चंडील (वय ३०, रा. टिटवी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) दोघांच्या रामानंद नगर पोलिसांनी…

पाळधी शिवारात गावठी हातभट्ट्या उद्वस्थ पहूर पोलिसांची कारवाई

पहूर, ता.जामनेर ;- येथून जवळच असलेल्या पाळधी शिवारात पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या पथकाने गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की येथून जवळच असलेल्या पाळधी गाव…

मेडिकल कॉलेजचा मंगळवारी पदवी समारंभ!

राज्यपाल रमेश बैस करणार मार्गदर्शन जळगाव ;- शासकीय मेडिकल कॉलेजच्या पहिला पदवी समारंभ मंगळवार दि. 16 एप्रिल 2024 रोजी संभाजीराजे नाट्यगृहात साजरा होत असून यावेळी राज्यपाल रमेश बैस हे दृश्रकाव्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.…

सहस्रलिंग येथे शेतात गांजाची लागवड ; ९१ किलो गांजासह एक जण ताब्यात

पाल ता रावेर ;- पाल पासून आठ किमी अंतरावरील सहस्त्रलिंग नजिक गांजा पेरलेल्या शेतात बुधवार रोजी रात्री एक वाजता पोलिसांनी छापा टाकुन शेतातील 91 किलो गांजा जप्त केला असून ऐकाला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.…

जागावाटप ठरल्यानंतरही काँग्रेसच्या गोटात नाराजी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीसाठी सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेली धुसफूस सर्वश्रुत आहे. याबाबत स्पष्टता देण्यासाठी व जागावाटपाचा फॉर्म्युला सांगण्यासाठी मविआने…

तुकारामवाडीत हल्ला करणाऱ्या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- जुन्या वादातून २०२२ मध्ये सुरेश ओतारी व अरुण गोसावी यांच्यावर शासकीय रुग्णालयाजवळ खुनी हल्ला झाला होता. त्यात सुरेश ओतारी याचा मृत्यू झाला होता. तर अरुण गोसावी जखमी होता. आता दि. ६ एप्रिल २०२४ रोजी अरुण गोसावी याच्या घरावर रात्री…

राज्याला लुटणारी उद्धव ठाकरेंची महाभ्रष्टाचारी आघाडी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चंद्रपूर येथील सभेत उद्धव ठाकरेंचा पक्ष बनावट शिवसेना असल्याची घणाघाती…

कवी मनोहर आंधळे यांच्या गीतातून होतेय मतदान जनजागृती (व्हिडीओ)

चाळीसगाव, जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी पुढे यावे. लोकशाहीचा हा सन्मान वाढावा. याकरीता चाळीसगाव उपविभागीय प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी…

लिफ्ट देणे पडले महागात ; दुचाकीस्वार शेतकऱ्याचे सव्वा लाख लुटले !

यावल ;- यावल तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणास चुंचाळे फाट्याजवळ गुंगीचे औषध देऊन त्याच्या जवळील सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांने घेवुन पोबारा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेली माहीती अशी की, दहिगाव तालुका यावल…

दुकान व घर घेण्यासाठी विवाहितेचा १५ लाखांची छळ ; गुन्हा दाखल

पाचोरा ;- इलेक्ट्रीक दुकान टाकण्यासाठी ५ लाख रुपये व नविन घर घेण्यासाठी १० लाख रुपये माहेरहून आणावे या मागणीसाठी धुपे ता. चोपडा येथील माहेरवाशिणीचा पाचोरा येथील पांडव नगरी येथे पतीसह सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ सुरु होता.…

जळगाव जिल्ह्यात सी व्हिजिल अँप वर 66 तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण

जळगाव ;- देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे…

जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी ; 24 लाखापेक्षा जास्त मद्य जप्त

जळगांव ;- जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही करणे सुरू केले असून त्यात शस्त्र जप्ती, रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू केली…

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आढळला मृतदेह

जळगावः;- शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा ग्राहक मंच परिसरात एका ईलेक्ट्रीक डीपीजवळ बुधवार १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी तरूणाचा संशयास्पदरित्या जळलेल्या अवस्थेतीत कुजलेला मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच…

डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक होमीओपॅथी दिवस साजरा

जळगाव ;- येथिल डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक होमीओपॅथी दिवस निमीत्‍ताने चर्चासत्र आयोजित करून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सॅम्युअल हॅनेमन होमीओपॅथी फोरमचे जळगाव जिल्हाध्यक्ष यशवंत…

चेट्रीचंड्र उत्सवात सहभागी होऊन डॉ केतकी ताई पाटील यांनी दिल्यात शुभेच्छा

भुसावळ - सिंधी समाजाचे आराध्य श्री संत झुलेलाल महाराज यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा गोदावरी फौंडेशनच्या संचालिका डॉ केतकी ताई पाटील यांनी भुसावळ येथे निर्मित संत झुलेलाल महाराज मंदिरात जाऊन दर्शन…

उन्मेष पाटलांचा हल्लाबोल, उशिरा सुचलेले शहाणपण..!

लोकशाही संपादकीय लेख  भाजपमध्ये पाच वर्षे आमदार आणि पाच वर्षे खासदार राहिलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार…

अधिक खोलात गेला तर जामनेरातून बाहेर पडू देणार नाही !

माजी खासदार उन्मेष पाटील यांचा गिरीश महाजनांना इशारा : मंगेश चव्हाणांवर देखील टीका जळगाव ;- गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, मात्र त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही, शासकीय अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही…

दु:खद: मांजरीला वाचवताना 5 जणांचा मृत्यू

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल  गुढी पाडव्याच्या दिवशी अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावात धक्कादायक घटना घडली. मांजरीला वाचवण्याच्या नादात घराजवळच्या विहीरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला. फक्त एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं…

खडसेंना राज्यपाल करण्यास विरोध, थेट राष्ट्रपतींना साकडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये पुन्हा घरवापसी असून खडसे यांना राज्यपाल केले जाण्याची शक्यता आहे. या बातम्यांमुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. एकनाथ खडसे यांना…

संस्कार भारतीच्या राम रंगी पाडव्यात रसिक श्रोते मंत्रमुग्ध

जळगाव ;- संस्कार भारती जळगाव समिती (देवगिरी प्रांत) तर्फे जळगाव शहरातील गंधे सभागृहात आज सायंकाळी राम रंगी पाडवा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. संस्कार भारतीच्या सा…

रेल्वेचा धक्का लागल्याने वरणगावातील तरुण ठार

वरणगाव ;- शहराच्या सिध्देश्वर नगर परिसरातील रहिवाशी असलेल्या तरुणाचा रेल्वेगाडीचा जोरदार फटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि १० बुधवार रोजी सकाळच्या सुमारास घडली पंकज कडू (भगत ) माळी (३२ ) दि ९ मंगळवारच्या रात्री घरात…

भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी केली जाहीर

नवी दिल्ली ;- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत चंदीगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील ९ मतदारसंघाचा समावेश आहे. चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात…

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या नुकसानीची खासदारांकडून पाहणी

रावेर ;- लोकसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची दि.०९ एप्रिल २०२३ रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा, भोटा, रिगाव, सुळे व वडोदा ई. ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे यांनी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या…

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची 25 एप्रिल पर्यंत विशेष मोहिम

जळगाव ;- जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दि.10 एप्रिल ते 25 एप्रिल,2024 या कालावधीत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता वर्ग १२ वी…

अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार

फैजपूर, ता. यावल : सावदा ते फैजपूर रस्त्यावर ९ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजेदरम्यान एका हरणास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झाले होते. मध्यरात्री फैजपूर येथील शेख फारुक शेख अब्दुला यांनी जखमी हरणाबाबत सपोनी नीलेश वाघ व वन विभागाचे वनपाल…

शिवसेनेतील फूट, ठाकरेंचा हट्ट अन्‌ पक्षाचे दोन तुकडे !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे आता तिसऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे जिथे राहुल शेवाळे हे आपल्याच सहकारी अनिल…

संजय दत्तचा निवडणूक लढण्यास नकार?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणूक 2024 जवळ आली आहे. अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात कंगना राणावत आणि अरुण गोविल यासारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीत संजय दत्तचेही नाव असल्याचे बोलले जात होते. तो…

पिस्तुलाचा धाक दाखवून १२ लाखांची रोकड चोरणाऱ्या दोन संशयितांना अटक

भुसावळ;- पिस्तुलाचा धाक दाखवून १२ लाखांची रोकड लुटणार्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सागर बबन हुसळे (फेकरी,…

घरफोडीच्या गुन्हयातील फरार आरोपीला अटक

जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित रवी प्रकाश चव्हाण (वय १९, रा. तांबापुरा) याच्या एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी शेरा चौकातून मुसक्या आवळल्या. यावल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात संशयित रेकॉर्डवरील…

मंदिरातील दानपेटी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

चाळीसगाव ;- तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील शाकांभरी देवी मंदिराचे कुलूप तोडून मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कन्नड तालुक्यातील सीतामाई तांडा येथील तरुणास हर्सल…

वेळ पडल्यास देशाची राज्यघटनाच बदलू

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क  दोन दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटना बदलून टाकू असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल…

धक्कादायक : पोटच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने संपविले आईला

पुणे: वडगाव शेरी परिसरातील मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला प्रसाधनगृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाला आहे, असा बनाव मुलीने रचला होता. परंतु, मुंबई येथील एका नातेवाईकाने…

नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला पाठिंबा – राज ठाकरे

मुंबई: ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी राज यांच्या नेतृत्वासाठी राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

अरे वेड्या आम्ही सात वेळा एकाच जागी निवडून येतो !

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यात वाद ओढवून घेण्यात आघाडीवर आहेत.…

‘श्रीरामां’मुळे राष्ट्रवादीत ‘असंतोष’ !

मन की बात (दीपक कुलकर्णी) आज ठरणार उद्या ठरणार असे करीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला असला तरी यामुळे महाविकास आघाडीमध्येच बिघाडीची शक्यता अधिकतेने निर्माण झालेली आहे. आज माध्यमांसमोर आलेल्या…

नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ…

ब्रेकिंग ! रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जागा वाटपाचा तिढा सुटला असून आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या असून त्यापैकी 7…

रावेर लोकसभा उमेदवारी राष्ट्रवादीकडूनही दे धक्का..!

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभेसाठी उमेदवारीच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जळगाव प्रमाणेच सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. काही दिवसांपूर्वी…

गुढी पाडव्याच्या दिवशी आसोद्यात खून

जळगाव ;- शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मंगळवारी सकाळच्या सुमारास मारहाणीत मृत्यू झाला आहे. दरम्यान, चोरीच्या संशयावरून त्याला परिसरातील चौघांनी असोदा शिवारात घेऊन जात बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या…

सावदा येथे आगीत दोन दुकान जळून खाक

सावदा ;- सावदा येथे बस स्टॅन्ड जवळील असलेल्या दोन दुकानांना दि 8 रोजी सायंकाळी 7 वाजे दरम्यान अचानक आग लागली यामुळे दुकानातील साहित्य जाळून खाक झाली. एका गैरेंज मध्ये दुकान बंद असतांना अचानक आग लागली तेथून धुराचे लोट दिसू लागतात…

रस्त्यात अडवून तरुणाला लुटणारी ‘चौकडी’ जेरबंद

जळगाव :- तरुणाला चौघांनी रस्त्यात थांबवून त्याच्या हातातील चांदीचे ब्रासलेट, मोबाईल व रोकड जबरीने चोरुन नेल्याची घटना जे. के पार्क परिसरात घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी चौघ संशयितां केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : -शेतात ट्रॅक्टर चालवून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या हर्षल विश्वनाथ चौधरी (वय २३, रा. गढोदा, ता. जळगाव) या तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.…

जलतरण तलावात पोहताना १७ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू

चाळीसगाव :- पोहण्यासाठी आलेल्या एका १७ वर्षीय तरूणाचा पोहत असताना अचानपणे मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील चिंचखेडे येथील अमन मनोहर निकम (वय १७) हा तरूण शहरातील शासकीय आयटीआयमध्ये…

शिरसोली येथील शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव : सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेत ज्ञानेश्वर तुकाराम खलसे (बारी) (वय ५५, रा. बारीनगर, शिरसोली प्रबो, ता. जळगाव) यांनी आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी…

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; ८ जण ताब्यात

वरणगाव : - वरणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावातील एका वाड्यात सुरु असलेल्या जुगार अड्डूयावर धाड टाकली. याठिकाणाहून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून…

पैसे नसल्याने उपचाराअभावी मुलीच्या मृत्यूची खंत ; बापाने गळफास घेऊन संपविले जीवन

सोयगाव ;- कुठलेही कारण न देता मुख्याधिकाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित केले. त्‍यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला आपल्या आजारी लेकीवर आवश्यक उपचारही करता आले नाही. उपचाराअभावी १९ वर्षीय तरुणीचा…

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी, सामान्य निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक निश्चित

जळगावसाठी राहुल गुप्ता, रावेरसाठी अशोककुमार मीना तर जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून प्रियंका मीना जळगाव;- गुजरात केडरचे 2004 बॅचचे IAS अधिकारी राहुल बाबुलालभाई गुप्ता यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून…

फॅक्टरीच्या मालकानेच केला चोरीचा बनाव ; मालकासह दोन जण ताब्यात

जळगाव ;- वेफर्स फॅक्ट्रीत चोरी झाल्याची खोटी तक्रार देऊन विमा कंपनीचे पैसे परत मिळावेत यासाठी बनाव करणाऱ्या मालकाचा पर्दाफाश जळगाव जिल्हा पोलिसांनी केला असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस…

नऊ लाखांच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन मित्राने केला तरुणीचा खून

पुणे : - एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने नऊ लाख रुपयांच्या खंडणीसाठी साथीदारांच्या मदतीने आपल्याच मैत्रिणीचे विमाननगर येथील फिनिक्स मॉलजवळून अपहरण केले. त्यानंतर तिचा चारचाकी गाडीतच खून करून पुणे-अहमदनगर महामार्गावरील कामरगावच्या…

उद्योजक श्रीराम पाटील भाजपमधून राष्ट्रवादीत ; रावेर लोकसभा मतदार संघातून मिळाली उमेदवारी

जळगाव;- - रावेर येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे पदाधिकारी श्रीराम पाटील यांच्या नावाची रावेर लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी दि. ८ एप्रिल रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत घोषणा केली. श्रीराम पाटील यांनी…

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

मुंबई ;- महाविकास आघाडीचा राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं. महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. यात भिवंडीची जागा शरद…

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण शेतकरी ठार ; पाचोरा तालुक्यातील दुर्दैवी घटना

पाचोरा ;- जळगांव ते पाचोरा महामार्गावर ट्रॅक्टरने धडक दिल्याने खेडगाव (नंदिचे) येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. संबंधित शेतकरी हे हायवे क्रास करत असतांना ट्रॅक्टरने धडक…

देवझाड वनपरिसरात अवैध हातभट्टी दारू उद्धवस्थ ; यावल वनविभागाची कारवाई

यावल ;- चोपडा तालुक्यातील वैजापूर वनक्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टीचे दारु अड्डे यावल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. याठिकाणाहून सुमारे अडीच लाख किमतीची अडीच हजार लिटर हातभट्टीची दारू सात हजार रुपये किमतीचे ३५ बॅरल असा दोन लाख…

एकनाथराव खडसे यांच्यावरील एसआयटीच्या स्थगितीला आव्हान

छत्रपती संभाजीनगर ;- माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या जागेतून कोट्यवधींचा अवैध गौण खनिज उपसा केल्या प्रकरणात शासनाकडूनच एसआयटी स्थापन करण्यात आली होती. नंतर एसआयटी अहवालाला स्थगिती देण्यात आली असून, त्याला आव्हान देणारी…

घरवापसी नंतर खडसेंना ‘पूर्व सन्मान’ मिळेल का?

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात ‘घरवासी’ होणार असून, सुरू असलेल्या चर्चेला स्वतः एकनाथ खडसे यांनीच येत्या, “पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार”…

सेंट्रींग काम करतांना विजेचा धक्का लागल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल तालुक्यात १९ वर्षीय मजूर युवकाचा खेडगाव तांडा येथे घराचे सेंट्रींग काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समाधान साहेबराव महाजन (19) असे मयताचे नाव…

आता महारष्ट्रातील या बँकेतून ग्राहक पैसे काढू शकणार नाहीत; आरबीआयने लादले निर्बंध…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोमवारी खात्यातून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर अंकुश लावला. सोमवारी कामकाज बंद झाल्यानंतर ही…

संजय राऊतांनी नौटंकी थांबवा !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट यांचे मत विचारात न घेता ठाकरे गटाने थेट या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केल्याने दोन्ही गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.…

तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला !

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘‘खरे शिवसैनिक कोण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिवसेना ही मराठी माणसाचा अभिमान आहे, उगाच सांगता आमचा पक्ष चोरला अमुक केले तमुक केले. उलट तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला,’’ अशी खोचक टीका…

कितीही धमक्या द्या, धमक्यांना भीक घालणार नाही !

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या प्रमुखांनी दहशत निर्माण केली आहे. निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, पण आता कोणी फोन करतो, कोणी धमक्या देतो सध्या हे महाराष्ट्रात सुरू आहे, पण त्यांना हे…

मंत्री महाजनांच्या आदेशाला सहसंचालकांचा ठेंगा!

ठेका रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन : रुग्णवाहिका चालकांचा इशारा जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबर्इ येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करुन कारवार्इ करावी अशी सूचना…