Browsing Category

महाराष्ट्र

आ. किशोर पाटील यांचा महात्मा सेवा फाऊंडेशनच्या वतीने सत्कार

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या कृष्णापुरी येथील हिवरा नदीवरुन ये - जा करण्यासाठी नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृष्णापुरीला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण…

अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान तर्फे अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करणेबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले . अमळनेर राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान व धनगर समाजाच्यावतीने अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर…

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावर

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथील अ .र . भा . गरुड महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी राज्यातील अकृषी विद्यापीठीय महासंघाची संयुक्त कृती समितीने पुकारलेल्याआंदोलनात सहभागी झाले आहेत १२ वी परीक्षांचे नियोजन यामुळे…

वरणगाव महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वरणगाव येथील शिक्षकेतर कर्मचारी यांनी विविध मागण्यासाठी सोमवार रोजी सकाळी बेमुदत संपावर गेले आहेत. प्रसंगी महाराष्ट्र राज्य…

श्री त्रिविक्रम मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील श्री. त्रिविक्रम मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र पाठक होते.…

महाशिवरात्री निमित्त जळगावात फराळाचे वाटप

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बळीराम पेठ येथील ओम हेरंब गणपती मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त समरसता प्रसाद (फराळ ) चे सकाळी ११ वाजेपासून भाविकांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे…

विधानभवनाच्या शिवसेना कार्यालयाचा शिंदे गटाच्या आमदारांनी घेतला ताबा

मुंबई ,लोकशाही न्यूज नेटवर्क निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले . विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे.त्यानंतर आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही…

पक्षचिन्ह आणि नाव याबाबत ठाकरे गटाची याचिका ; उद्या सुनावणी

नवी दिल्ली ,लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हासाठी शिवसेनेने आता न्यायालयीन लढ्याला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह…

दहावी बारावी परीक्षेसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान

लोकशाही संपादकीय लेख मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यानंतर दहावीची परीक्षा होणार आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदा दहावी आणि…

शेंदुर्णीच्या प्रा.डॉ. सतिष पाटील यांचा गौरव

शेंदुर्णी ता.जामनेर,लोकशाही न्यूज नेटवर्क येथील प्रा.डॉ. सतिष व्ही.पाटील यांना नॅशनल वेक्टर कंट्रोल बोर्ड ( NAVBD) व इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च - नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ मलेरिया कंट्रोल बोर्ड , या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल…

भडगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व.बापूजी फाउंडेशन तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची जयंती व जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि.19 रोजी सकाळ पासून मोटार सायकल…

भोंगऱ्या आवलू शे रे ..! ; सातपुडयात उत्साहाला उधाण

धानोरा , लोकशाही न्यूज नेटवर्क सातपुडयाच्या कुशीत राहणाऱ्या पावरा व बारेला समाजाच्या होळीच्या दिवसात साजरा होणाऱ्या भोगर्‍या सणास दि २८ पासून सुरुवात होत असून या निमित्त पाडया पाडयांवर खास आदिवासी शैलीतील ढोल बासरीचे सुर घूम लागले…

बोगस डॉक्टरांची माहिती दडवली ; आरोग्य जन माहिती अधिकाऱ्याचा कुप्रताप !

खामगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बोगस डॉक्टर शोध मोहीमे अंतर्गत शहर व तालुक्यात मुन्नाभाई डॉक्टर आढळून आल्यानंतरही अनेकांकडून चिरमिरी घेवून अभय देण्यात आल्याचा आरोप होत आहे. तर एका बोगस डॉक्टर बाबत पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतरही…

खा. संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा

नाशिक , लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकसोबत ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे…

अमळनेर येथे शिवजयंतीनिमित्त शिवपहाट कार्यक्रम

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड च्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त जिजाऊ प्रवेशद्वार जवळ शिवपहाट कार्यक्रम घेऊन विविध गीते ,पोवाडे सादर करण्यात आले. १९ रोजी पहाटे पाच वाजता तहसील…

पारोळा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा येथे शिवजन्मोत्सव शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघाच्या वतीने दि १९ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यादिवशी शहरात…

जळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजनिमित्त त्यांच्या पुतळ्यास आज सकाळी ११ वाजता महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते मल्ल्याअर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील पहिल्या मजल्यावरील छत्रपती…

चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने 19 फेब्रुवारी 2023 च्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे…

भालोद येथे शिवजयंती उत्सव साजरा

यावल लोकशाही न्युज नेटवर्क भालोद येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे व कोळीवाड्यामधील दिलीप नेहरकर निवासस्थानाजवळ शिवजयंती साजरी करण्यात आली.  ग्रामपंचायत मध्ये सरपंच प्रदीप कोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.…

शाहीर शिवाजीराव पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास शिवशाहीर शिवाजीराव पाटील यांनी दि १८ रोजी सायंकाळी ७ वाजता येथील नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयातील प्रांगणात रयत सेना आयोजित शिवजयंती निमित्त कार्यक्रमात मांडला.…

शिवचरित्र हे समाज मनावर एक उत्तम संस्कार – गिरीश महाजन

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क "श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार छातीत भरले फोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज" हिंदवी स्वराज्य संस्थापक युगप्रवर्तक अखंड हिंदुस्तानचे…

पाचोरा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील यावर्षी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय  वाघ व संजय  पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली, शिवजयंती निमित्त आ.  किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल, तहशिलदार…

अमळनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शनीवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

साकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

मनवेल ता.यावल , लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. जे.महाजन होते तर व्यासपीठावर पर्यवेक्षक एस.जे.…

शेतकऱ्याने शेतात साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क आज छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवजयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने शिवाजी महाराजांची…

शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे ब्लू टिक गेले

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पक्षनावावरील दावा संपला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे केले. शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरील नाव…

पाचोऱ्यातील महिलेची ऑनलाईन फसवणूक

पाचोरा , लोकशाही न्यूज नेटवर्क तुमचे क्रेडिट कार्ड ड्यू झाले आहे. कर्ज भरले नाही तर जादा व्याज लागेल, असा मोबाइलवर संवाद साधत महिलेच्या बँक खात्यातून ७९ हजार रुपये काढून घेण्यात आले. ही घटना पाचोरा येथे उघडकीस आली असून याप्रकणी गुन्हा दाखल…

शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह २ हजार कोटींना घेतले -संजय राऊत

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हे दोन हजार कोटी रूपयांना विकत घेतले गेले असल्याचा सनसनाटी आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना…

प्रा. व्ही.जी.पाटील खून प्रकरण; मुख्य आरोपी सोनवणेची निर्दोष मुक्तता…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावसह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या खुन प्रकरणातील मुख्य आरोपीची औरंगाबाद हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून…

भडगावात साजरा होणार भव्य शिवजन्मोत्सव सोहळा…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एक महान आदर्श जाणता राजा, युगपुरुष व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा म्हणून गेल्या आठवड्यापासून भडगाव शहरात शिवाजी महाराज चौक…

मजुराचा विहरीत काम करतांना मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील हिंगोणा येथे एका मजुराचा विहिरीत काम करत असतांना अंगावर माती पडून दाबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिंगोणा येथील रहिवासी मुबारक रमजान तडवी (३२) या मजुराचा काम करत असतांना अंगावर माती…

“छोटे मियाँ बडे मियाँ” च्या सेट वर घडला अपघात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बाॅलिवूडचा खिलाडी कुमार हा गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. सध्या तरी अक्षयचा सिनेमा येत नसला तरी तो कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत असतोच. काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय…

चोराला धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही; उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सात ते आठ महिन्यांपासून शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण ठाकरे गटाकडे जाते कि शिंदे गटाकडे जाते याची उत्सुकता सर्वांनाच  होती. आणि काल त्याचा निर्णय सर्वांसमोर आला. शिंदे गटालाच शिवसेनेचे चिन्ह मिळाले आहे.…

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल “रमेश बैस” यांचा शपथविधी संपन्न

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपालांनी राजीनामा दिल्यानंतर नवे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती झाली. त्यासोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) म्हणून आज रमेश बैस (Ramesh Bais) यांचा शपथविधी सोहळा…

केळी उत्पादकांना दिलासा तर कापूस भावाबाबत मौन

लोकशाही संपादकीय लेख गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जळगाव तालुक्यातील भोकर येथे तापी नदीवरील उंच पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाले.…

75 वर्षाचं स्वातंत्र्य संपवून बेबंदशाहीला सुरुवात – उद्धव ठाकरे…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या या मोठ्या निकालावर आता उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले; काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं हा प्रश्न आपल्या देशात आहे. केंद्रीय…

भडगाव तहसिलदारांची अवैध वाळू साठ्यावर धाड…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्याला वरदान असलेली गिरणा नदी जळगाव जिल्ह्यासह भडगाव तालुक्याची तहान भागवते. तसेच गिरणा पट्ट्यातील जमिनींना सुपीकता आणते. परंतु भडगाव शहरातील नगरपालिका पंपिंग हाऊस जवळ…

ब्रेकिंग; शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री शिंदेंना

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सर्वात मोठी बातमी आली आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादावर निकाल देतांना केंद्रीय निवडणूक आयोगान शिवसेना…

चेन्नई-गुजरात लढतीने IPL 2023 ची होणार सुरुवात…

मुंबई. लोकशाही न्यूज नेटवर्क: पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिला सामना ३१ मार्चला होणार आहे. कोट्यवधी क्रिकेटप्रेमी बऱ्याच दिवसांपासून वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत होते.…

पाचोरा तालुक्यात २ मंडळे, १३ सजामधे झाली वाढ

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क राज्यात महसूल व वन विभाग यांनी तलाठी सजांची (सांझा) ची नवनिर्मिती व पुनर्रचना केली असून यात पुर्वी पाचोरा, नगरसेवक, पिंपळगाव (हरेश्र्वर), वरखेडी, नांद्रा, कुऱ्हाड खु" व गाळण बु" असे सात मंडळे असतांना त्यात…

सिहोरहून येताना अपघात, खान्देशातील 2 महिलांचा मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात पहिल्या दिवशी गुरुवारी रुद्राक्ष घेण्यासाठी तब्बल 20 लाख लोकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. यावेळी एका…

कुबेरेश्वर धाममध्ये जळगावच्या चिमुरड्याचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क मध्य प्रदेशातील सिहोरमधील कुबेरेश्वर धाम येथे महाशिवरात्री निमित्त मोफत रुद्राक्ष वाटप महोत्सवात मोठी चेंगराचेंगरी झाली. उत्सवादरम्यान शुक्रवारी एका तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची माहिती एका हिंदी…

जळगावात रात्री गारठा तर दिवसा उन्हाचे चटके

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील तापमान गेल्या काही दिवसांपासून चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. शहरात रात्री गारठा जाणवतोय तर दिवसा प्रचंड उन्हाचे चटके बसत असल्याची परिस्थिती आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात…

रुद्राक्ष महोत्सवात गोंधळ ! महाराष्ट्रातील 3 महिला बेपत्ता

लोकशाही न्यूज नेटवर्क मध्य प्रदेशातील सिहोरमधील कुबेरेश्वर धाम येथे महाशिवरात्री निमित्त मोफत रुद्राक्ष वाटप महोत्सवात मोठी चेंगराचेंगरी झाली. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली. प्रचंड गर्दी झाल्याने यावेळी परिस्थिती…

महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी : ठाकरे गटाला धक्का

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आता ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या…

जळगावातील भंगार बाजाराचा सामंजस्याने निर्णय घ्या..!

लोकशाही संपादकीय लेख सध्या जळगाव शहरातील अतिक्रमणाचा विषय चर्चेबरोबरच भंगार गंभीर बनला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी नव्याने सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील अतिक्रमणावर हातोडा चालवून सफाया सुरू केला आहे. तीस वर्षांपूर्वी…

रोजगार वाढीसाठी लहान उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार – मंत्री उदय सामंत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात रोजगार वाढीसाठी शासन प्रयत्नशील असून जळगाव जिल्ह्यातही उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योग येण्यासाठी मोठ्या उद्योगांसोबतच लहान उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री…

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकर, ता. जळगाव येथील कार्यक्रमात दिले. जळगाव जिल्ह्यातील…

समाजकार्य महाविद्यालय व कबचौ.उमवि यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन.

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय व शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात Govt.of India Ministry of commerce and Industry आणि कवयित्री बहिणाबाई…

तरुणीचा साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क २५ वर्षीय तरुणीने एका २७ वर्षीय तरुणाशी लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी…

सिहोर मध्ये चेंगराचेंगरी ;२ हजार भाविक रुग्णालयात दाखल

सिहोर, लोकशाही न्यूज नेटवर्क पंडित प्रदीप मिश्रा (Pradeep Mishra) यांनी सांगितल्याप्रमाणे मध्य प्रदेशातील सिहोर (Sehore) येथे मोफत रुद्राक्ष वाटण्यात येणार होते. रुद्राक्ष उत्सव सुरू होण्याच्या एक दिवस आधी मध्य प्रदेशातील सिहोरजवळील…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हेही होते. जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.…

मुंबईत ‘पृथ्वी शॉ’ वर हल्ला..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आपल्या आवडत्या खेळाडू सोबत सेल्फी घेण्याचं मोह प्रत्येकाला असतो. पण हा मोह कधी कधी त्या खेळाडूच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. मुंबईत (Mumbai) 'पृथ्वी शॉ' (Prithvi Shaw) वर हल्ला झाला आहे. सुदैवाने पृथ्वी शॉ या…

उद्या जळगाव विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३१ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यंदा १०७ सुवर्णपदक तर १६४ पीएच.डी धारकांना पदवी…

ब्रेकिंग : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणी ५…

खुशखबर ! सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीची भाव वाढतच होते. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. यामुळे जर सोने - चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. सोन्याच्या भावात आज 430 रुपयांनी…

येत्या काही दिवसात तापमानात होणार वाढ

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात तापमानात चढ-उतार कायम असून, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. राज्यात निचांकी तापमान जळगाव येथे ८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.मात्र, गुरुवारपासून यात वाढ होण्याचा अंदाज…

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना अतिक्रमण प्रकरण भोवले

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील चिंचपुरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह ९ सदस्यांना अतिक्रमण प्रकरणात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी चिंचपुरा ग्रामपंचायतीची संपूर्ण कार्यकारणी अपात्र घोषित केल्याने अतिक्रमण…

बिग बॉस १६ विनर “एमसी स्टॅन” ने मोडला ‘हा’ रेकॉर्ड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या तरी सर्वांच्याच ओठांवर नाव असेल तर ते बिग बॉस १६ (Bog Boss 16) चा विजेता 'एमसी स्टॅन' (MC Stan) याच, ज्या पद्धतीने त्याने ट्रॉफी हि आपल्या नावे केली हि त्याच्या साठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा खूप…

मुख्यमंत्री शिंदे यांच्यातर्फे जिल्ह्यात विकासाचा धडाका

लोकशाही संपादकीय लेख एकनाथ शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात सत्तेत येऊन साडेचार महिने झाले. या छोट्याशा कालावधीत मुख्यमंत्री शिंदेंकडून महाराष्ट्रात विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण आदी सोहळ्याचा धडाका सुरू आहे. असंविधानिक सरकार…

मुलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवत तरुणाची आत्महत्या…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छा मित्राला बोलून दाखवत तरूणाने विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

जैन हिल्सवरील प्रात्यक्षिकातून शाश्वत शेतीचा विश्वास – अनिल भोकरे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मशागत तंत्रज्ञानातील सूक्ष्मबदल, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, गादी वाफेचा वापर, कोरडवाहू फळबाग लागवड, लागवड पद्धतीच्या तंत्रज्ञानातील बदल, सूक्ष्मसिंचनातून खते देणे, फर्टिगेशनच्या तंत्रज्ञानातील…

जळगावात 20 फेब्रुवारी रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी वैयक्तिक लाभार्थी, भागीदार संस्था, युवक/महिला उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/गट/कंपनी, स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी, शासन…

जळगावात जिल्हास्तरीय युवा उत्सव व युवा संसदेचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दीगंत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने नेहरु…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव दौऱ्यावर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 फेब्रुवारी, 2023 रोजी म्हणजेच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- दुपारी जळगाव विमानतळ येथे आगमन. झाल्यावर ते हेलिकॉप्टरने…

शेतात खोलीला आग; शेतकर्‍याचा होरपळून मृत्यू…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील दुधलगाव येथे शेतातील खोलीला सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने यात ३५ वर्षीय शेतकर्‍याचा जळून मृत्यू झाल्याची घटना आज १५ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की,…

.. तर सरकार कोसळले नसते – बाळासाहेब थोरात

मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क शरद पवारांना विचारून जर पहाटेचा शपथविधी झाला असता, तर सरकार कोसळले नसते. तसेच मी नाराज असल्याचे मला मीडियामुळे समजले. मी नाराज नव्हतोच, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.…

सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार ; शिंदे गटाचा दावा

नवी दिल्ली , लोकशाही न्युज नेटवर्क महाराष्ट्रातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोसळण्यास उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून आक सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च…

पाचोऱ्यात शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेनेचे एकदिवसीय धरणे

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ॲग्रीकल्चरल इन्शुअरंस कंपनी (ए. आय. सी.) मार्फत सततच्या पावसाने कापुस व इतर पिकांचे झालेल्या नुकसानी पोटी विमा कंपनीकडून अत्यल्प नुकसान भरपाई मिळाली. एकुण १४ हजार १८…

१०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय

लोकशाही, न्यूज नेटवर्क लवकरच आता १०वी आणि १२वी च्या परीक्षा ह्या सुरु होणार आहे. बोर्डाच्या परीक्षा म्हटले म्हणजे विद्यार्थ्यांवर दडपण येत असते. आणि त्याच संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी…