वरगव्हान गावातील पहिले उच्चशिक्षित तरुण २५ व्या वर्षी झाले सरपंच भुषण पाटील

0

धानोरा (विलास सोनवणे) : चोपडा तालुक्यातील वरगव्हान येथिल भुषण पाटील यांचे एच एस सी पास शिक्षण घेऊन झालेले, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणाने गावच्या विकासासाठी सरपंचपदावर विराजमान झाला. गावातुन पहील्यादाच असे घडले.कि बिनविरोद  गावकऱ्यांनी उच्च शिक्षित तरुणाच्या हाती गाव कारभाराची धुरा सोपवली आहे. चोपडा तालुक्यातील वरगव्हान ग्रामपंचायतीच्या अवघ्या ३० वर्षामधे पहील्यादाच सरपंच पदी निवडुन आलेल्या भुषण पाटील यांनी ३ महीण्यात आदीवासी पाड्यावरती सल्लग १३२ सौरउर्जा किट वाटप केली.

या महत्त्वाकांक्षी या आधी तरुणाडे पद नसले तरी गावाची समाज सेवा करीत असत  मात्र, सरपंचपदाची सूत्र सोपवण्यासाठी गावकऱ्यांनी हाक दिली, तेव्हा त्याने करिअरचा विचार करत बसण्यापेक्षा गावाच्या विकासाला प्राधान्य दिले.

गावाचा नावलौकिक वाढवणाऱ्या भुषण पाटील यांनी आता राजकारणात उडी घेतली आहे. सरपंचदाच्या निवडणुकीत हे गावातुन भुषण पाटील हे बिनविरोध निवडूण आले.

चोपडा तालुक्यातील वरगव्हान ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हे विजयी होऊन. ३० पुर्वीचा घरातूनच राजकीय वारसा असलेले गोरख रामकृष्ण पाटील यापूर्वी सरपंच राहिले होते. एच एस सी शिक्षण घेतलेले भुषण पाटील यांनी वरगव्हान गावच्या विकासासाठी काम करतीलच. त्यामुळे गावकऱ्यांनीही त्यानां बिनविरोध विजयी करत वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी गावच्या सरपंचपदी विराजमान होण्याची संधी दिली.

तसेच भुषण पाटील यांचे वडील गोरख रामकृष्ण पाटील हे या पुर्वी सरपंचपदावर ६ महीने राहुन त्यांनी राजीनामा दिली. व आता ते वरगव्हान पोलीस पाटील म्हणुन कार्यरथ आहे.

भुषण पाटील हे चोपडा तालुक्यातील सर्वात तरुण सरपंच ठरले आहे. त्यांच्या विजयाने गावात आनंदाचे वातावरण असून, उच्चविद्याविभूषित तरुणाचा ग्रामीण राजकारणातील प्रवेश आशादायी मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.