मुक्ताईनगर येथील ऑक्सिजन सिलेंडर संपल्यामुळे रुग्णांना जळगाव येथे हलवले

0

मुक्ताईनगर प्रतिनिधी : उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथील ऑक्सिजन सिलेंडर संपल्यामुळे रुग्णांना जळगाव येथे हलवावे लागले.यावेळी रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात मुक्ताईनगर येथे भेट देऊन रुग्णांच्या नातेवाईकांना धिर दिलाा.

व सिव्हिल सर्जन डॉ एनएस चव्हाण यांच्या सोबत दूरध्वनी वरून चर्चा करून लवकर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्या बाबत विनंती केली.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राजु भाऊ माळी,सुभाष पाटील,प्रविण पाटील, प्रदिप साळुंखे, निलेश शिरसाट,बापु ससाणे,सुनिल काटे, सुभाष खाटीक,विलास वानखेडे उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.