रुईखेडा येथील तरुणाची 49 हजार रुपयांची फसवणूक

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील रुईखेडा येथील अक्षय गोपाळ सरोदे वय 21 या तरुणाची ऑनलाइन ॲप डाऊनलोड करून आलेला ओटीपी विचारत 49 हजार चारशे रुपये फिर्यादीच्या खात्यातील परस्पर काढून घेत फसवणूक केल्याची घटना 9 रोजी उघडकीस आली

तालुक्यातील रुई खेडा येथील अक्षय गोपाळ सरोदे वय 21 हा औरंगाबाद येथे इंजीनियरिंग चे काम करत असतो. त्याला टीम विवर ॲप डाऊनलोड करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून भ्रमणध्वनीवरून सांगितले. हा ॲप डाऊनलोड केल्यानंतर परत त्याच भ्रमणध्वनीवरून त्यास ओटीपी विचारला.

ओटीपी विचारल्यानंतर अक्षय सरोदे यांच्या औरंगाबाद येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शाखा वाळुज मधून 49 हजार चारशे रुपये काढून घेण्यात आले या संदर्भात अक्षय सरोदे यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

Leave A Reply

Your email address will not be published.