लासगाव येथ सॅनिटायझर फवारणी

0

लासगाव ता.पाचोरा (वार्ताहर) : लासगाव येथे ग्रामपंचायतीने नुकतेच कोरोनाचा प्रादुरभाव वाढूनये व गावात कोरोना दहशतिचे वातावरण होऊ नये या उद्देशाने ग्रा.प.माजी उप.सरपंच गोपाल देवसिंग पाटील व कर्मचाऱ्यांचा हस्ते गावात कोरोनापासून संरक्षण मिळावे यासाठी सॅनिटायझर फवारणी करून घेण्यात आली.

या वेळी लासगाव येथील सरपंच-शेख शरीफा बी , उपसरपंच -रेखा भरत महाजन ,डि. के.पाटील ,वहिद देशमुख ,समाधान पाटील, मनीषा बडगुजर,तेजस्विनी खैरनार,संगीत पाटील,आनंदा पैठणकर ,इम्रान सर, राजेंद्र तायडे,सुनील पाटील ,बाळासाहेब पाटील,राजेंद्र बडगुजर,एकनाथ महाजन, प्रकाश सूर्यवंशी पत्रकार व बाबूलाल पटेल,हिलाल महाजन, व ग्रामस्थ हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.