नांदेड -श्री गंगानगर दरम्यान साप्ताहिक आणि द्वि साप्ताहिक विशेष गाड्या धावणार

0

भुसावळ (प्रतिनिधी)- खाली दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने नांदेड -श्री गंगानगर दरम्यान साप्ताहिक आणि द्वि साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

1) नांदेड -श्री गंगानगर साप्ताहिक विशेष
*गाडी क्रमांक – 02439 अप साप्ताहिक विशेष दि. 18.04.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी नांदेड हून 11.05 वाजता सुटेल आणि श्री गंगानगर  ला दुसऱ्या  दिवशी 20.15 वाजता पोहोचेल.
*गाडी क्रमांक – 02440 डाऊन साप्ताहिक विशेष दि. 16.04.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी श्री गंगानगर हून 13.25 वाजता सुटेल आणि नांदेड ला दुसऱ्या दिवशी 21.40 वाजता पोहोचेल.
पूर्णा ,हिंगोली ,वाशीम, ,अकोला ,मलकापूर ,खंडवा , इटारसी ,भोपाल ,बीना ,झांसी ,ग्वालियर, आग्राकान्ट , मथुरा ,न्यूदिल्ली ,रोहतक ,जिंद ,जाखल ,संगरूर ,धुरी बर्नाला ,तापा रामपुरा फुल ,भटिंडा ,मंडी दबवली ,सांगारिया ,हनुमानगढ ,सादूलहर
2)नांदेड -श्री गंगानगर द्वि साप्ताहिक विशेष
*गाडी क्रमांक – 02485 अप साप्ताहिक विशेष दि. 12.04.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवार ,गुरुवार  नांदेड हून 11.05 वाजता सुटेल आणि श्री गंगानगर ला दुसऱ्या  दिवशी 19.30 वाजता पोहोचेल.
*गाडी क्रमांक – 02486 डाऊन साप्ताहिक विशेष दि. 10.04.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवार ,मंगलवार  श्री गंगानगर हून 14.30 वाजता सुटेल आणि नांदेड ला दुसऱ्या दिवशी 21.40 वाजता पोहोचेल.
*पूर्णा , हिंगोली ,वाशीम,अकोला ,मलकापूर ,खंडवा ,इटारसी ,भोपाल ,बीना ,झांसी ,ग्वालियर ,आग्राकान्ट ,मथुरा ,न्यूदिल्ली ,रोहतक ,जिंद ,जाखल ,संगरूर ,धुरी ,बर्नाला ,तापा रामपुरा फुल ,भटिंडा ,गिद्दरबहा,मलोट , अबोहर
वरील विशेष ट्रेनच्या ठिकाणांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅ प डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल

Leave A Reply

Your email address will not be published.