• Home
  • Home
  • शाब्बास पट्ठे
Wednesday, April 21, 2021
  • Login
लोकशाही
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई परिसर
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • क्रीडा
  • गुन्हे वार्ता
  • संपादकीय
  • व्हिडीओ
  • आणखी
    • लेख
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • निधन वार्ता
  • ई-पेपर
  • नोकरी संदर्भ
  • आरोग्य
  • खाद्य संस्कृती
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई परिसर
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • क्रीडा
  • गुन्हे वार्ता
  • संपादकीय
  • व्हिडीओ
  • आणखी
    • लेख
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • निधन वार्ता
  • ई-पेपर
  • नोकरी संदर्भ
  • आरोग्य
  • खाद्य संस्कृती
No Result
View All Result
लोकशाही
No Result
View All Result

जिल्ह्यात सद्यस्थितीत 11 हजार 646 बाधित रुग्णांवर उपचार सुरू

Lokshahi editorial by Lokshahi editorial
April 7, 2021
in जळगाव
0
चिंताजनक ! धुळे जिल्ह्यात आणखी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 95 हजार 958 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 82 हजार 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 हजार 646 रुग्णांवर उपचार सुरु असून 1 हजार 712 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

तालुकानिहाय उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण
सध्या जळगाव शहरात 2507, जळगाव ग्रामीणमध्ये 376, भुसावळ 1000, अमळनेर 834, चोपडा 2560, पाचोरा 350, भडगाव 425, धणगाव 504, यावल 469, एरंडोल 403, जामनेर 471, रावेर 390, पारोळा 238, चाळीसगाव 474, मुक्ताईनगर 308, बोदवड 265, इतर जिल्ह्यातील 72 असे एकूण 11 हजार 646 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 11 हजार 646 रुग्णांपैकी 9 हजार 25 रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. तर 2 हजार 621 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. बाधित असलेल्या रुग्णांपैकी 7 हजार 796 रुग्ण हे गृह अलगीकरणात असून 520 रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहे. तर कोविड केअर सेंटर मध्ये 1229, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर मध्ये 1793 तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 828 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी 1312 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 557 रुग्ण आयसीयूमध्ये दाखल असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

तालुकानिहाय मृत्यु संख्या
आतापर्यंत जळगाव शहरात 408, जळगाव ग्रामीणमध्ये 94, भुसावळ 249, अमळनेर 116, चोपडा 119, पाचोरा 81, भडगाव 50, धरणगाव 76, यावल 83, एरंडोल 60, जामनेर 86, रावेर 113, पारोळा 26, चाळीसगाव 87, मुक्ताईनगर 42, बोदवड 22 असे एकूण 1 हजार 712 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

Previous Post

मोठी बातमी : नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास करणार

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालयात अभ्यागतांना 30 एप्रिलपर्यंत प्रवेशास मनाई

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालयात अभ्यागतांना 30 एप्रिलपर्यंत प्रवेशास मनाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फैजपूर परिसरात कडक निर्बंध लागू असताना काही वाईन शॉप व बिअर बारकडून सर्रास दारु विक्री

फैजपूर परिसरात कडक निर्बंध लागू असताना काही वाईन शॉप व बिअर बारकडून सर्रास दारु विक्री

April 21, 2021
आनंदाची बातमी ! संशोधकांना कोरोनावर औषध सापडलं ; 48 तासांमध्ये संपवलं व्हायरसला

जामनेर तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला ; जिल्ह्यात आज ११४२ नव्या रुग्णांची नोंद

April 21, 2021
जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट

April 21, 2021
भारतीय नौदलात २५०० रिक्त जागांवर बंपर भरती ; १०वी, १२वी पास असणार्यांसाठी मोठी संधी

भारतीय नौदलात २५०० रिक्त जागांवर बंपर भरती ; १०वी, १२वी पास असणार्यांसाठी मोठी संधी

April 21, 2021
आमदार निधीतून जळगाव महापालिकेच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आमदार निधीतून जळगाव महापालिकेच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

April 21, 2021
शेंदुर्णीतील शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळा करोनामुळे यंदाही भाविकांच्या विना साजरा

शेंदुर्णीतील शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळा करोनामुळे यंदाही भाविकांच्या विना साजरा

April 21, 2021
तक्रार करण्याऐवजी खांद्याला खांदा लाऊन काम करा ;  माजी आ.शिरीष चौधरी

तक्रार करण्याऐवजी खांद्याला खांदा लाऊन काम करा ; माजी आ.शिरीष चौधरी

April 21, 2021
वर्षभरापासुन कोविड सेंटरला रुग्णांची ते भागविताहेत पाण्याची तहान

वर्षभरापासुन कोविड सेंटरला रुग्णांची ते भागविताहेत पाण्याची तहान

April 21, 2021
धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून जन्मदात्या बापाची व लहान भावाची हत्या

भुसावळात तीन तलाखचा पहिलाच गुन्हा ; पतीसह सात संशयीतांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा

April 21, 2021
राम नवमी निमित्ताने भडगाव येथे स्मशानभूमीत साफसफाई अभियान

राम नवमी निमित्ताने भडगाव येथे स्मशानभूमीत साफसफाई अभियान

April 21, 2021
Load More

Browse by Category

  • E-PAPER
  • slider
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • खाद्य संस्कृती
  • गुन्हे वार्ता
  • चांगभलं
  • जळगाव
  • जळगाव ग्रामीण
  • जाहिरात
  • निधन वार्ता
  • नोकरी संदर्भ
  • भडगाव
  • भुसावळ
  • मन कि बात
  • मन कि बात
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई परिसर
  • रक्त्तसाठा
  • राजकारण
  • राष्ट्रीय
  • लेख
  • व्हिडीओ
  • शाबास पट्ठे
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • Home
  • Home
  • शाब्बास पट्ठे

*Disclaimer-* 1) The information provided in this website and whatsApp group is for educational purposes only, and does not substitute for professional medical advice. 2) User Should Consult a medical professional or healthcare provider if they’re seeking medical advice, diagnoses, or treatment. 3) The website owner, article writer n admins of our whatsApp Groups are not liable for risks or issues associated with using or acting upon the information on this website and this whatsApp Group. © 2020 Website maintained by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई परिसर
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • क्रीडा
  • गुन्हे वार्ता
  • संपादकीय
  • व्हिडीओ
  • आणखी
    • लेख
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • निधन वार्ता
  • ई-पेपर
  • नोकरी संदर्भ
  • आरोग्य
  • खाद्य संस्कृती

*Disclaimer-* 1) The information provided in this website and whatsApp group is for educational purposes only, and does not substitute for professional medical advice. 2) User Should Consult a medical professional or healthcare provider if they’re seeking medical advice, diagnoses, or treatment. 3) The website owner, article writer n admins of our whatsApp Groups are not liable for risks or issues associated with using or acting upon the information on this website and this whatsApp Group. © 2020 Website maintained by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Lokshahi WhatsApp Group
error: Content is protected !!