पारोळा येथे संत रविदास जंयती साजरी

0

पारोळा | प्रतिनिधी
  कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने सामाजिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे म्हणून आज दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी 9:00 वा. राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा-पारोळा* च्या वतिने संत शिरोमणी रोहिदास महाराज नगर येथे कमी समाज बांधवांच्या उपस्थितीत संत शिरोमणी रविदास महाराजांच्या* प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून व तसेच जयंती निमित्त डाॅ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला .
तसेच संत रविदास महाराज यांचा जयंती निमित्त संत रविदास नगर व पारोळा नगर परिषद सभागृह  येथे संत रविदास महाराज यांचा प्रतिमेचे पुजन  पारोळा नगरीचे उपनगराध्यक्ष  दीपकअनुष्ठान यांनी केले,या प्रसंगी अप्पासाहेब पिरन अनुष्ठान,  दयाराम मोरे , आनंद नेरकर,  आनंद अहिरे ,जगदीश आठवले, ईश्वर अहिरे ,अनिल अनुष्ठान श्याम पवार ,दशरथ अहिरे ,रवी अहिरे, प्रवीण आठवले ,नितीन आठवले,करण साळुंखे ,बापू आठवले ,राजू महाले, शंकर वाघ ,दत्तू समशेर,संतोष वाघ, बॉबी अहिरे, मंगेश अहिरे व अनिल वाघ सर (जयंती उत्सव समिती अध्यक्ष)  संजय अहिरे ( RCM अधिकारी कर्मचारी संघटनेचे ता.अध्यक्ष) लक्ष्मण महाले (जयंती उत्सव समिती खजिनदार )(ता.अध्यक्ष RCM) सुकलाल साळुंखे सर (ता. सचिव RCM) श्री मंगेश मोरे (युवा ता.अध्यक्ष RCM)  सर्व समाज बांधव व सर्व समाज महिला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.