कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांचा अचानक राजीनामा

0
  • राज्यपालांनी स्वीकारला असल्याची माहिती
  •  
  • दुसऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरू कडे अतिरिक्त कार्यभार
  •  
  • राजकीय हस्तक्षेपामुळे निर्णय घेतल्याची चर्चा
  • प्रकृती स्थिर नसल्याचे कुलगुरूंनी दिले कारण

जळगाव – बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी पाटील यांनी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला असून तो राज्यपालांनी मंजूर केला आहे

माननीय कुलगुरू पी पी पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला असता त्यांनी राजीनामा या वृत्ताला दुजोरा दिला

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच माझी प्रकृती उत्तम नसल्याकारणाने मी राजीनामा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले

मात्र शैक्षणिक क्षेत्रात कुलगुरू यांचा राजीनामा अनाकलनीय हस्तक्षेपामुळे दिला असल्याची चर्चा आहे

ऑक्टोबर 2021 मध्ये कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील यांचा कार्यकाळ संपतच होता मात्र आठ महिने अगोदरच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे


सविस्तर थोड्याच वेळात

Leave A Reply

Your email address will not be published.