10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी सुवर्णसंधी ; SSC मार्फत MTS पदाची मेगा भरती

0

जर तुम्ही दहावी पास आहात आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCने मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च आहे.

या भरती प्रक्रियेत 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. मात्र, आरक्षणानुसार वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे. SSC ऑनलाईन टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर हा क्वालीफाय प्रकारचा आहे आणि तो उमेदवाराच्या भाषा कौशल्याबद्दल जाणून घेण्यासाठी घेतली जाते.

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 5 फेब्रुवारी 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2021

ऑनलाईन शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021

ऑफलाईन चलन भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2021

 

चलनाद्वारे शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2021

 

परीक्षा

टियर – 1 (पेपर-1) सीबीटीची तारीख – 1 जुलै ते 20 जुलै 2021

टियर – 2 (पेपर -2) डिस्क्रिप्टिव्ह पेपर – 21 नोव्हेंबर 2021

 

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online 

Leave A Reply

Your email address will not be published.