भातखंडे विद्यालयात समाज सुधारक वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

0

भातखंडे प्रतिनिधी : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयात स्वच्छतेचे पुजारी , थोर समाजसुधारक ,वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले प्रसंगी विद्यालयाचे कर्मचारी संजय पाटील यांनी प्रथम पूजन केले नंतर शाळेचे मुख्याध्यापक आर एस पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.