जळगावातील प्रख्यात ज्येष्ठ सर्जन डॉ. शरदराव केळकर यांचे निधन

0

जळगाव : शहरातील प्रख्यात ज्येष्ठ सर्जन डॉ. शरदराव केळकर यांचे ८८ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
ते वनवासी कल्याणाश्रमाचे जेष्ठ कार्यकर्ते होते.
त्यांच्यावर रात्रीच अन्त्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.