भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोविडसेंटर सुरू ठेवा- शिशिर जावळे

0

भुसावळ  – भारतासह महाराष्ट्रात  पुनः कोरोना रुग्णाची संख्या व कोरोना  रुग्णांचा मृत्यू दर यात झपाट्याने वाढ होत आहे. भुसावळ तालुका शहर आणि परिसरात साठी शासनाकडून निर्गमित काही  असणारे  कोविड सेंटर बंद करण्यात आले असून फक्त भुसावळ ग्रामीण  रुग्णालय ट्रामा सेंटर मध्ये कोविड  रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.  30रोजी  सदर रुग्णालयातील कोविड सेंटर बंद करण्यात येणार असल्याचे समजले आहे. व त्या सेंटरमधील सद्यस्थितीत या ठिकाणी असणाऱ्या कोविड  रुग्णांना भुसावळ शहरापासून दूर असणाऱ्या जळगाव तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे.  अशाप्रकारे रुग्णांची हेळसांड करणे योग्य नाही. कोरोनाच्या  वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणाऱ्या अशाप्रतिकूल परिस्थितीमध्ये  भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटर मधी  कोविड  सेंटर अचानकपणे बंद करणं हे अतिशय भयावह आहे. जनहिताच्या आणि रुग्ण  त्यांच्याविरुद्ध आहे. गोरगरीब सामान्य सर्व स्तरातील रुग्णांसाठी सोयीस्कर असणार हे भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा सेंटर  कोणाच्या वाढता  प्रादुर्भाव व  धोका  लक्षात घेता मधील कोविड  सेंटर बंद करू नये. भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा सेंटर मधील कॉल सेंटर बंद केल्यास भुसावळ शहर परिसरातील तालुक्यातील कोविडि रुग्णांची दमछाक होणार आहे. शासनाने अशा प्रकारे कोरणा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता धोका लक्षात घेता , रुग्णांना वाऱ्यावर सोडू नये अशा रुग्णांना त्वरित रुग्ण सेवा उपलब्ध व्हावी यासाठी भुसावळ तालुका ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटर मधील कोविड सेंटर कायम सुरू ठेवावेअशी मागणी प्रधानमंत्री जन कल्याण योजना प्रचार व प्रसार अभियान तथा राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिशिर   जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तथा जळगाव जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांच्याकडे मागणी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.