भुसावळ येथे महात्मा फुले यांची पुण्यतिथी निमित्त भाजपातर्फे अभिवादन

0

भुसावळ – आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत,थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची पुण्यतिथी निमित्त भुसावळ भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ.  संजय सावकारे यांचे कार्यालय येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भुसावळ तालुक्याचे आ. संजय सावकारे,भाजपा शहर सरचिटणीस पवन बुंदेले,अमोल महाजन,नगरसेवक युवराज लोणारी,गिरीष महाजन,पिंटु कोठारी,सतीश सपकाळे,अजय भोळे,विशाल जंगले,खुशाल जोशी,बिसन गोहर,रमाशंकर दुबे,प्रविण इखनकर,दिनेश दुधानी,महेश मेहरानी,अर्जुन खरारे,शिशीर जावळे,नंदु बडगुजर,संदीप सुरवाडे,धनराज बाविस्कर,राहुल तायडे,युवा मोर्चाचे अनिरुद्ध कुलकर्णी,चेतन बोरोले आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.