‘दै लोकशाही’ दिवाळी अंकाचे बुलढाणा येथे विमोचन

0

बुलडाणा : दै लोकशाही दिवाळी अंकाचे विमोचन करताना महाराष्ट राज्य केमिष्ट & ड्रगिष्ट असो मानद सचिव  अनिलभाऊ नावंदर, बुलडाणा जिल्हा केमिष्ट & ड्रगिष्ट असो अध्यक्ष श्री राजेन्दजी नहार अमरावती झोनचे संघटन सचिव श्री रामचंदजी आयलाणी ग्रामिण पञकार संघ चे अध्यक्ष श्री योगेशजी हजारे खामगांव पञकार संघ चे अध्यक्ष श्री किशोरजी भोसले ,प्रखरतेज संपादक श्री धनंजय वाजपे ,खामगांव फाष्ट चे संपादक श्री महेशजी देशमुख ग्रामकांती चे संपादक श्री संभाजी ताले खामगांवपञकार माजी  अध्यक्ष श्री शरद बापु देशमुख लेखणी अस्ञ चे संपादक श्री अनुपजी गवळी दैअजिक्य भारत चे खामगांव प्रतिनिधी श्री सिध्दांत ऊबरकार दै लोकशाही र्वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी श्री गणेश पानझोडे श्री सागरजी मोदी  सोबत दै लोकशाही चे जिल्हा प्रतिनिधी गणेश भेरडे.

Leave A Reply

Your email address will not be published.