आज नोंदणीसाठी अंतिम दिवस – रविवारी ऑनलाइन परिचय मेळावा

0

चितोडे वाणी समाज – जुळून येती रेशीमगाठी – पर्व २ रे
चितोडे वाणी समाजाचा आंतरराष्ट्रीय विवाहेच्छूक मुले-मुली व पालक यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिचय संवादचे आयोजन करण्यात आले आहे.

आज नोंदणीसाठी अंतिम दिवस – कार्तिक शु. प्रतिपदा, दि. १६ नोव्हेंबर २०२० सोमवार – बलीप्रतिपदा – सायंकाळी ७ वाजेपर्यंत

याआधीचे सर्व रेकॉर्ड तोडणारी १६० उमेदवारांची विक्रमी नोंदणी आजपर्यंत झाली आहे. ही या पर्वासाठीची अखेरची संधी आहे. निवडीचे अनेक पर्याय फक्त “चिवास रेशीमगाठी” मधेच मिळू शकतात हे सर्वांनी अनुभवलेच आहे.

फॉर्म भरण्यासाठी लिंक:
https://forms.gle/NrbkwVsLsjRE2eBQA

ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ नोव्हेंबर २०२०

१) हा कार्यक्रम फक्त चितोडे वाणी समाज बांधवांसाठी मर्यादित असेल.
२) संपूर्ण फॉर्म मराठीतच भरायचा आहे. फक्त पासपोर्ट साईझच फोटो द्यावा.
३) हा कार्यक्रम ऑनलाईन असल्याने उमेदवाराने कार्यक्रमात उपस्थित असणे गरजेचे आहे (परदेशातील सुध्दा). परदेशातील उमेदवारांना ठरविलेल्या वेळेत त्यांचे सोयी प्रमाणे ॲडजस्ट करण्यात येईल.
४) हा कार्यक्रम अगदी मोफत असणार आहे.
५) फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची सत्यता आपण तपासून बघायची आहे. दिलेल्या व मिळालेल्या माहितीमुळे कोणाचे आर्थिक, मानसिक, शारीरिक वा अन्य कोणत्याही प्रकारे नुकसान झालेस संयोजक/आयोजक, सहाय्यक जबाबदार असणार नाहीत याची नोंद घ्यावी.

ऑनलाईन फॉर्म भरण्यात आपणास अडचण आल्यास, काही शंका किंवा मदत हवी असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा.
१) द्वारकानाथ खरे – ८७८८८७४६५६ (संपर्क) ९५६१०८१५९३ (व्हाटस ॲप)
२) स्वप्नाली वाणी ९८११८९१८५० ३) जयश्री खरे ९४२२६६०२७२

कार्याध्यक्ष: द्वारकानाथ शिवलाल खरे, पुणे
सहाय्यकः सारंग सुरेश नवगाळे, पुणे.
मनोज पद्माकर वाणी, पुणे.
शेखर गोपालकृष्ण सराफ, पुणे.
अजय सदाशिव वाणी, पुणे.
सौ. स्वप्नाली मनोज वाणी, पुणे.
सौ. जयश्री द्वारकानाथ खरे, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.