भाजपा उमरी शहर उपाध्यक्षपदी ओम प्रकाश राठोैर यांची निवड

0

नांदेड(प्रतिनिधी) : जिल्हातील उमरी तालुक्यातील भारतीय जनता पाटीॅच्या उमरी शहर उपाध्यक्ष पदी  ओम प्रकाश राठौर यांची लोकनेते माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर साहेब व खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या शिफारशी नुसार निवड करण्यात आली. या निवडीचे पञ नांदेड जिल्हा सरचिटणीस श्रवण पाटील भिलवडे, उपसभापती शिरीष देशमुख गोरठेकर, सुभाष गोरठेकर, कैलासभाऊ देशमुख गोरठेकर, ता.अध्यक्ष गणेश पा.गाढे, विष्णु पंडित, शिवाजी हेमके अदिच्या उपस्थितीत देण्यात आले…

Leave A Reply

Your email address will not be published.