विखरण येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

0

एरंडोल (प्रतिनिधी) : येथून जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावरील विखरण येथे कैलास उखा महाजन वय 44 वर्ष याने राहत्या घराच्या छताचे लाकडी कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही घटना 10 सप्टेंबर 20 20 रोजी भल्या पहाटे घडली घरातील सर्वजण झोपलेले असताना ही घटना घडली.
याबाबत रणछोड उखर्डू महाजन यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील व महेंद्र पाटील , अखिल मुजावर, संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.