बोदवड येथे स्व:शरद जोशी यांची जयंती साजरी

0

बोदवड (प्रतिनिधी) : शेतकरी संघटनेचे पंचप्राण तत्रंज्ञान स्वतंत्र्याचे प्रणेते स्व:शरद जोशी याचीं ८५ वी जयंती बोदवड तालुका शेतकरी संघटनेमार्फत साजरी करण्यात आली.शेतकरी विरोधी कायदे विरुद्ध आवाज उठवला जगाचा पोशिंदा शेतकरी असुन शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच आहे अशा काळात शेतक-यांवर होणा-या अन्याविरुद्ध आवाज उठवणारे ते पहिले युगात्मा होते.आजही सरकार फक्त हमीभाव जाहीर करते मात्र प्रत्यक्षात शेतीमाल खरेदी करत नाही.म्हणून शेतकरी संघटीत होने हिच खरी त्यांना आदरांजली असेल असे आपल्या मनाेगतात जिल्हा अध्यक्ष दगडु शेळके म्हणाले.

यावेळी शेतकरी संघटनेचे मधुकर पाटील,पुरुषोंत्तम पाटील,प्रविन मोरे,सतोष पाटील,प्रभाकर बरडे, प्रमोद शेळके,कडु चिचोले, समाधान माळी,रामसिंग पाटील, नाना पाटील,शुभांगी मोरे,ज्योती पाटील हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.