भुपेंन्द्र बेलदार यांची ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पाचोरा तालुकाध्यक्ष पदी निवड

0

भातखंडे (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या भातखंडे खुर्द. येथील रहिवासी पत्रकार कुंदन बेलदार यांचे लहान बंधू भुपेंन्द्र बेलदार यांची ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पाचोरा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती त्यांचे सामाजिक कार्य बघून करण्यात आलेली आहे.ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे महाराष्ट्रभरात अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत.संस्थेचे मुख्य कार्य वृक्षारोपण करणे आणि जगवणे हेच उद्दिष्ट आहे.

या ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चा तालुका अध्यक्ष पदी भुपेंन्द्र बेलदार यांनी निवड झालेल्या बद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.