मानसी मिलिंद जोशीचे १०वीत सुयश

0

भडगाव (प्रतिनिधी) : शहरातील कै.पी. आर. सापधरे सर व श्री. आर. के. जोशी यांची नात कु.मानसी मिलिंद जोशी हिने न्यू इंडिया स्कूल कोथरूड डेपो येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या इयत्ता १०वी च्या परिक्षेत ९२.८% गुण मिळवून घवघवीत यश मिळवले. तिने मिळवलेल्या ह्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.