लासुर पालीवाल समाजबांधवांतर्फे चि.शुभम पालीवालचा सत्कार

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयच्या विद्यार्थी चि. शुभम राजेंद्र पालीवाल याने इयत्ता १० वी एस एस सी बोर्ड परीक्षेत ९१% गुण मिळवत विद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला.या यशाचे कौतुक म्हणून लासुर येथील पालीवाल समाज बांधवांकडून पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी राजेंद्र पालीवाल,अजय पालीवाल,पालीवाल समाज अध्यक्ष विशाल पालीवाल,आशिष पालीवाल,मुकेश पालीवाल,गणेश पालीवाल,वीरेंद्र जैन,गिरीश पालीवाल,कुलदीप पालीवाल,सिद्धार्थ पालीवाल,परेश पालीवाल,चेतन पालीवाल यांसह समाजबांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.