लोकशाहीर डाॅ. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्नची मागणी

0

 फैजपूर (प्रतिनिधी) : लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांचे 2020हे जन्म शताब्दी महोत्सव वर्ष शासनाच्या वतीने साजरे करण्यात येत आहे. अण्णा भाऊ साठे यांचे कार्य जगतविख्यात साहित्यकार शिवशाहीर प्रबोधनकार परिवर्तन कार व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे कार्य अग्रगण्य आहे. शिवाय श्रमिकांसाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याची दखल रशिया या देशाने घेतली महाराष्ट्रच्या मातीत जन्मलेल्या या महापुरुषाचा मास्कोमधे पुतळा उभारण्यात आला आहे.

या करिता साहित्य रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील सामाजिक व कामगार क्षेत्रातील कार्य विचारात घेता त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने न गौरविण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्रायात आली. यावेळी मनोज लक्ष्मण चंदनशिव व राष्ट्रवादी सामाजिक न्याय शहर अध्यक्ष अशोक भालेराव, समता धुत युनूस तडवी, घनश्याम चंदनशिव उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.