झाडी येथील उदय माध्यमिक विद्यालयाचा इ.१० वीचा निकाल १०० टक्के

0

अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील झाडी येथील उदय माध्यमिक विद्यालयाचा ई.१० वी चा निकाल १००% लागला असुन प्रथम क्रमांक:- प्रणाली प्रवीण पाटील ८८.४०,  द्वितीय क्रमांक :- कविता वसंत वारुळे ८८.२०%, तृतीय क्रमांक :- जयश्री दिलीप पाटील ८८.००% तसेच परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे तसेच शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी  संस्थेचे अध्यक्ष धनगर दला पाटील व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या तसेच सलग दुसऱ्या वर्षी उदय माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.