दिशा लाठे हिचे इयत्ता १० वीच्या बोर्ड परिक्षेत ९१ % गुण मिळवून घवघवीत यश

0

पहूर, ता जामनेर (वार्ताहर) : येथील कै.देविदास लाठे यांची मुलगी व ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे व देशदूतचे पत्रकार रवींद्र लाठे यांनी पुतणी तसेच ब्राईट स्पार्क इंग्लिश स्कूल नाशिक ची विद्यार्थ्यांनी  कु.दिशा देविदास लाठे हिने मार्च २०२० मध्ये  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९१ % गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.

तिला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व श्री. तांबे सर, तसेच आई, आजी, आजोबा,मामा, काका, काकु यांचे मार्गदर्शन लाभले. दिशा लाठे हिचे यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.