महाराष्ट्र माळी समाज महासंघ भडगाव
तालुका अध्यक्षपदी मनोहर महाले यांची निवड

0


भडगाव । प्रतिनिधी

महाराष्ट्र माळी समाज महासंघ भडगाव तालुका अध्यक्ष पदी मनोहर शिवाजी महाले रा. खेडगाव यांची महाराष्ट्र माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष आप्पा महाजन व खान्देश विभागीय अध्यक्ष सचिन महाजन यांच्या शिफारसीने निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित विभागीय उपाध्यक्ष सागर महाजन, नितीन महाजन, देवराम महाजन ,विकास महाजन, राहुल माळी, सोनू महाजन , भारत माळी ,नितीन माळी उज्वल महाजन ,सौरभ बच्छाव संदीप महाजन यश महाजन रोहित महाजन आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष मनोहर महाले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मनोहर महाले

Leave A Reply

Your email address will not be published.