बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमला फाशी द्या ; छावा संघटनाची मागणी

0

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील महाळपुर येथे दि,४ रोजी एका १० वर्षीय बालिकेला फुस लावुन अत्याचार करण्यात आला होता. या घटनेने संपुर्ण तालुक्यात तीव्र विरोध करण्यात येत असुन आज येथील येथे छावा संघनेच्या वतीने तहसिलदार अनिल गवांदे यांना निवेदन देऊन दोषी वर कठोर कारवाई करण्यात यावी हे निदंनिय कृत्य करणाऱ्यास फशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदना द्वारे करण्यात आली आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष ईश्वर पाटील , जेष्ठ सल्लागार प्रताप पाटील , शहर कार्याध्यक्ष प्रताप पाटील , सरचिटणीस जाकिर खाटीक , मनोज पाटील आदि सह पदआधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.