जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४७६ जागा

1

जळगाव । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 476  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण 476  जागा आहेत
फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, एमओ एमबीबीएस, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन आणि वार्ड बॉय पदांच्या जागा आल्या आहेत

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात  बघा.

मुलाखतीची तारीख – दर मंगळवारी १२ :०० वाजता  मुलाखतीकरिता उपस्थित राहा.

 मुलाखतीचा पत्ता . – जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.

आधिक माहिती करिता खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करा.

http://www.zpjalgaon.gov.in/

1 Comment
  1. Manisha shrirang gaikwad says

    I have government job for nurses

Leave A Reply

Your email address will not be published.