शेजवळकर नगर येथे वृक्षारोपण

0

भडगाव (प्रतिनिधी) : येथील शेजवळकर नगर भागात शेजवळकर नगर वासियांनी वृक्षारोपण केले. या निसर्गरूपी पृथ्वीवर मृत्यूनंतर आपले अस्तित्व जिवंत रुपी असावे तर आपल्या नावाने एक तरी झाड लावावे झाडें लावून सृष्टी हिरवीगार करूया.

पर्यावरण रक्षणाय उतरू मैदानात, जून महिना सुरू झाला आहे, आज शेजवळकर नगर वासियांनी वृक्ष लागवड करून शेजवळकर नगर हरित करण्याचा संकल्प केलेला आहे. चांगला संदेश समाज्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आज भडगाव येथील शेजवळकर नगर भागात नगर वासियांनी स्व खर्चाने वृक्ष लागवड केली यावेळेस सैंदाणे सर व मॅडम, अशोक सोनार सर, आहिरे सर, दिलीप चव्हाण सर, सोनू सोनार यांनी जाळी बसवून वृक्ष लागवड केली या कार्यक्रमाचे नियोजन दत्ता पवार आय. टी आय चे प्राचार्य हेमंत खैरनार सर यांनी केले. व वृक्ष लागवड करून वृक्ष संगोपन ची जबाबदारी घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.