जळगाव जिल्ह्यात आणखी 38 जणांना कोरोनाची लागण ; एकूण रुग्ण ८००

0

जळगाव, प्रतिनिधी 

जिल्ह्यात आज  ३८ व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझेटिव्ह आले आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव 3, जळगाव ग्रामिण 1, भुसावळ – १८, चोपडा-१, भडगाव-१, एरंडोल-१, जामनेर-१,रावेर – १०, मुक्ताईनगर-२ येथील  व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ८०० इतकी झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.