पितांबर तोताराम सोनावणे यांचे निधन

0

जळगाव : भारतीय कामगार संघटनाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्मचारी अधिकारी कल्याण संघ मंत्रालय मुंबई चे राज्य अध्यक्ष राजेश सोनावणे यांचे वडील पितांबर तोताराम सोनावणे यांचे आज तारीख १२ मे रोजी पहाटे ५ वाजता बोरखेडा ता. धरणगाव जी. जळगाव येथे निधन झाले आहे .पितांबर सोनावणे हे स्थानिक निधी लेखा विभागात कोकण भवन नवी मुंबई येथे सेवेत रुजू झाले होते १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाले होते ते पाळधी ता. धरणगाव येथे राहत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.