उर्मिला बेन मोदी यांचे निधन

0

जळगाव | प्रतिनिधि
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या भगिनी उर्मिला बेन मोदी यांचे आज इंदौर येथे दुपारी ३.३० वाजता निधन झाले. त्याचे नुकतेच ऑपरेशन झालेले होते. त्यानंतर त्या आजारीच होत्या आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पती, दोन मूल, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.