शांताबाई माने

0

चाळीसगाव – येथील पंचशील नगर स्थित रहिवासी शांताबाई शंकर माने (८५) यांचे दि २७/२/२०२० रोजी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.  त्यांची अंत्ययात्रा दि २८ रोजी सकाळी ९ वाजता पंचशील नगर रेल्वे पुला शेजारी शासकीय दूध डेअरी जवळ त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे, त्यांच्या पश्चात ३ मुले, 4 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे, व्यावसायिक बापू शंकर माने यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.