समाधान नारायण महाजन

0

बोदवड – तालुक्यातील जामठी येथील समाधान नारायण महाजन यांचे दि.२६ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.ते येथील माजी सरपंच भगवान नारायण महाजन यांचे छोटे बंधू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.