यशपाल महेन्द्रजी डोसी

0
जळगाव: येथील वर्धमान नगरातील रहिवासी तसेच चार्टर्ड अकाऊंटंट यशपाल महेन्द्रजी डोसी, वय- ३७ वर्ष यांचे सोमवार  दि. २४ रोजी दुपारी दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार रोजी सकाळी १० वा. राहते घर, हॉटेल रॉयल पॕलेस शेजारी येथून निघणार आहे. त्यांचे पश्चात आई, वडिल, १ भाऊ, पत्नी, २ मुले असा परिवार असून जिनेश्वर डोसी यांचे ते मोठे बंधू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.