मधुकर गणपत पाटील

0

आज अंतयात्रा

नशिराबाद- साथी बाजार येथील रहिवासी असलेले मधुकर गणपत पाटील (वय 75) यांचे आज वृद्धापकाळात दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुल,एक मुलगी,सुना ,नातवंडे असा परिवार होत.त्याची अंतयाञा आज 24 रोजी नशीराबाद येथुन सकाळी 12 वाजता निघेल.

Leave A Reply

Your email address will not be published.