अनिस शेख चाँद

0

निंभोरा बु॥ (दीपनगर) –  येथील रहीवाशी दि.22/02/2020 रोजी  सायंकाळी .7 वाजता  अनिस शेख चाँद याचे ह्रदयविकारच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले .  त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुल व एक मुलगी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.