गोविंदा ओंकार पाटील

0

थेरोळा ता रावेर येथील रहिवासी गोविंदा ओंकार पाटील वय 95 यांचे दिनांक 23/02/2020 रोजी दुपारी 3:00 वाजता  अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दिनांक 24/02/2020 रोजी सकाळी 10:00 थेरोळा  ता रावेर  येथून निघेल ते

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय सामनेर चे शिपाई श्री डिंगबर पाटील , विठ्ठल पाटील, यांचे वडील तर दीपक, राजेश , म्हसास माध्यमिक विद्यालयाचे शिपाई योगेश पाटील यांचे आजोबा होत

Leave A Reply

Your email address will not be published.