नर्मदा बाई चौधरी

0
पाचोरा (प्रतिनिधी)- कै.गं.भा. नर्मदाबाई चिंतामण चौधरी राहणार रावेर,जि.जळगाव, हल्ली पुणे येथे (वय-८०) यांचे आज बुधवार दि. १९ फेब्रुवारी  रोजी सकाळी ११  वाजता वृद्धोपकाळाने  निधन झाले असूनत्या कै.चिंतामण शेनपडू चौधरी यांच्या पत्नी होत्या.त्यांचा आज दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता पिंपरी चिंचवड येथे अंत्यविधी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.