सुमनताई भानुदास तेली

0

खडकदेवला ता पाचोरा ।वार्ताहर।खडकदेवला बु।।येथील रहिवासी सुमनताई भानुदास तेली यांचे दि 19रोजी वयाच्या 80 वर्षी वृद्ध काळाने निधन झाले त्या भानुदास छगन तेली यांच्या पत्नी तर नाना तेली व शांताराम तेली यांच्या मातोश्री होत त्याचें पचात पती मुले2मुली4नातवंडे असा परिवार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.