रावेर – पुनखेडा तालुका रावेर येथील रहिवासी प्रगतीशील शेतकरी विनायक नामदेव पाटील वय (79 ) यांचे अल्पशा आजाराने दिनांक 19/02/20 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सुधाकर सुखदेव पाटील यांचे भाऊ तर समाधान पाटील यांचे वडील होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या 20 रोजी गुरवारी सकाळी 9 वाजता पुनखेडा येथुन राहत्या घरून निघनार आहे.