राजाराम दगा बाविस्कर

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-येथील कै. राजाराम दगा बाविस्कर यांचे काल दुपारी अल्पशः आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज दि.19/2/2020 रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरून निघणार आहे.ते माजी उपसरपंच कैलास बाविस्कर तसेच शरद बाविस्कर यांचे वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.