साकळी ता.यावल ( वार्ताहर) येथील चौधरी वाडा भागातील रहिवाशी पुंडलीक किटकूल महाजन (वय ७०) यांचे दि.१७ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. ते गणेश व उमेश माळी यांचे वडील होत.